जोगेश्वरी येथील सिद्धिविनायक संस्था संचालित श्री विनायक विद्यालयात लिपिकाची नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाला १० लाखाला गंडा घालणाºया संस्था सचिवाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे ही नोकरी देण्यासाठी शिक् ...
मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये, मुली शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहाव्यात यासाठी ३ जानेवारीपासून जिल्ह्यात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ‘लेक शिकवा अभियान’ राबविले जाणार आहे. ...
देशभक्तीचा प्रचार आणि प्रसार व्हावा, यासाठी गुजरातमधील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना हजेरी लावताना येस सर/मॅडम किंवा प्रेझेंट सर/मॅडम म्हणण्याऐवजी आता 'जय हिंद' अथवा 'जय भारत' बोलावे लागणार आहे. गुजरात सरकारचा कित्ता आता महाराष्ट्र सरकारदेखील गिरवणार का ...
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत काही तरुणांनी नवीन सभासद नोंदणीसाठी आग्रह धरला. त्यामुळे गोंधळ झाला. सत्ताधारी गटाच्या समर्थकांनी मागणी करणाऱ्यांपैकी काही जणांना धक्काबुक्की करीत सभास्थळावरून बाहेर ...
शिकवणी शुल्काच्या नावाखाली विद्यार्थ्यांची आर्थिक, सामाजिक आणि मानसिक लूट कथित शिक्षणसम्राट करीत असल्याचा आरोप शिवसंग्राम विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अविनाश खापे यांनी केला. ...
शासनाकडून ४ कोटी ५४ लाख रुपयांचा निधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला प्राप्त झाला होता. हा निधी विद्यापीठाने महाविद्यालयांना पाठविला. मात्र, हा निधी महाविद्यालयांनी हडप केल्याचा आरोप मराठवाडा लॉ कृती समितीने केला आहे. ...