...ही संख्या रोमन संख्याचिन्हात कशी लिहीतात ?, शिष्यवृत्ती परीक्षेसाठी लेखमाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 05:05 PM2019-01-02T17:05:09+5:302019-01-02T17:21:44+5:30

लोकमतच्यावतीने विद्यार्थी, पालक व शिक्षकांसाठी इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षेचा अभ्यास सुकर व्हावा यासाठी लेखमालेचे नियोजन करण्यात आले आहे.

... How do you write this number in Roman numerology? | ...ही संख्या रोमन संख्याचिन्हात कशी लिहीतात ?, शिष्यवृत्ती परीक्षेसाठी लेखमाला

...ही संख्या रोमन संख्याचिन्हात कशी लिहीतात ?, शिष्यवृत्ती परीक्षेसाठी लेखमाला

googlenewsNext
ठळक मुद्देपाचवी शिष्यवृत्ती परिक्षेचा अभ्यासमराठी, गणित, इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील विविध घटकानुसार लेखमाला

जचे युग हे स्पर्धेचे युग आहे. याची तयारी आता शालेय स्तरांवरून केली जात आहे. शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांच्या परिक्षेचा पाया भक्कम व्हावा यासाठी इयत्ता पाचवी व आठवीसाठीची शिष्यवृत्तीची परिक्षा नेहमीच उपयोगी ठरत असते. यंदाची परिक्षा फेब्रुवारी महिन्यात होत आहे. या पार्श्वभूमीवर लोकमतच्यावतीने विद्यार्थी, पालक व शिक्षकांसाठी पाचवी शिष्यवृत्ती परिक्षेचा अभ्यास सुकर व्हावा यासाठी लेखमालेचे नियोजन करण्यात आले आहे.

मित्रांनो...आपण इ. ५ वी शिष्यवृत्ती परिक्षेसाठी प्रयत्न करीत आहात. सरावपण करीत आहात. आपण आजपासून तुम्हांला शिष्यवृत्ती परीक्षेच्या दृष्टीने चांगला सराव व्हावा यासाठी आपण मराठी, गणित, इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील विविध घटकानुसार लेखमाला देत आहोत.

यामध्ये प्रस्तुत घटक त्यातील महत्वाचे मुद्दे व संभाव्य प्रश्न सोबत देत आहोत. संभाव्य प्रश्नांची उत्तरसुची पुढच्या लेखमालेत दिलेली असेल. तरी आपल्या सराव उत्तम व्हावा या उद्देशाने पुढील माहिती संकलन केली आहे.

लेखमाला- 1

घटक (1) आंतरराष्ट्रीय  व रोमन संख्याचिन्हे महत्वाचे मुद्दे :

(1) रोमन संख्यालेखन करताना शुन्य या संख्येसाठी कोणतेही वापरले जात नाही.
(२)   I, I, X या संख्याचिन्हाच्या मदतीने संख्या लिहितात.
देवनगरी लिपी संख्याचिन्हे : ० १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९
आंतरराष्ट्रीय  संख्याचिन्हे : 0 1 2 3 4 5 6 7 8 9
रोमन संख्याचिन्हे :  I II III IV V VII VIII IX X  
आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे : 1 2 3 4 5 6 7 8 9 10
रोमन संख्याचिन्हे : I V X C D M 
आंतरराष्ट्रीय  संख्याचिन्हे : 1 5 50 100 500 1000
रोमन संख्याचिन्हे : 10 20 30 40 50 60 70 80 90
आंतरराष्ट्रीय  संख्याचिन्हे : X XX XX XL L LX LXX LXXX LXXXX 

सोडविलेले उदाहरणे -
(1) 28 ही संख्या रोमन संख्याचिन्हात कशी लिहीतात ?
(1) XVIII (2) XXVII (3) XXVIII (4) VIII  
स्पष्टीकरण च्या पुढील संख्या लिहिताना 10,5, 1 अशा गटात विभागणी करावी लागते.
उदा : XVIII (2) XXVII (3) XXVIII (4) VIII 
म्हणून पर्याय (3) XXVII

(2) LxI  ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल?
(1) 51 (2) 11 (3) 71 (4) 61
स्पष्टीकरण :  VII ची फोड केली असता
L=50, x=10, I=1 म्हणजेच 50+10+1 = 61 म्हणजे पर्याय (4) बरोबर असेल.

(3) XXIX+XIX = ?
(1) 48 (2) 33 (3) 38 (4) 30
स्पष्टीकरण :   XXIX+ XIX= 29+19 = 48 म्हणजे पर्याय (1) बरोबर असेल.

(4)  XVII+IX-IV+C=? 
रोमन संख्या चिन्हानुसार (2018)
(1) 72 (2) 122 (3) 522 (4) 1022
स्पष्टीकरण :XXXXVII =10+7 =17
IX = 9, IV- 4 ; C= 100
 : XVII + IX-IV +C 
= 17+9-4+ 100 
= 26-4+100= 22+100=122

म्हणजे पर्याय क्र (2) बरोबर असेल.

(5) सरळरूप द्या.  

 M x X= ? 
---
C
 
(1) L  (2) D  (3) X  (4) C 

स्पष्टीकरण  -M =1000, C=100, X=10 
M   x    X=  1000      x10=10x10= 100=L 
--            ------
 C            100  
                   
म्हणजे पर्याय क्र. (1) बरोबर असेल.

सरावासाठी प्रश्न.

(1) 81 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहितात ?
(1) XXXCI  (2)XXXXXI  (3) XXXXLI  (4) LXXXXI 

(2) जर रोमनचिन्ह असलेल्या घड्याळ्यात सकाळचे 8 वाजले असतील तर तर तासकाटा व मिनिट काटा अनुक्रमे कोणत्या अंकावर असेल ?
(1) XI, IX (2)VII,XII   (3) VIII,  (4)VIII,XII


(3) खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे ?
  (1)Ix=V+X  (2)XI-X+I (3) XI-XX-V (4) IX=X-II


(4)  D   x    L=?    रोमन संख्याचिन्हानुसार ?
      ----
       C
     
 (1) 250 (2) 500 (3) 25 (4) 505 

(5)  D, L,X, M,C  हा रोमन संख्या चढता क्रमाने मांडले असता मधोमध कोणती संख्या येईल ?
(1)X  (2)C  (3) D  (4) M

(6) आंतरराष्ट्रीय  संख्याचिन्ह व देवनागरी संख्याचिन्हात कोणतात अंक सारखा आहे ?
(1) 1 (2) 8 (3) 9 (4) 0

(7) रोमन संख्यानुसार पुढील उदाहरण सोडवा.
4 ची दुप्पट + 3 ची चौपट :
(1)XIX  (2)XX  (3) XXX  (4)VII 

(8) XIX-IX+ VII+M=?
(1) 117 (2) 1017 (3) 1107 (4) 517

(9) D-:L-X+C+IX-V   = किती ?
(1) 104 (2) 204 (3) 14 (4) 84

(10) दीड लाख ही संख्या देवनागरी संख्याचिन्हात कशी लिहितात ?
(1) 1,25,000 (2) 1,50,000 (3) १,५०,००० (4) २,५०,०००


(11) ७ x 10- 5 x ७5=? रोमन चिन्हात उत्तर लिहा.
1)XXV (2)LV  (3) XLV (4)LXX


(12)  XI+IVxV=? 
(1) क (2) क (3) (4) श्

(13) रोमनचिन्हात 29 कसे लिहाल.
(1) XXXI (2) XI (3) XX (4) XXV


(14) पाच अंकी सर्वात लहान संख्या आंतरराष्ट्रीय  संख्याचिन्हात कशी लिहाल
(1) 99999 (2) 98889 (3) 10000 (4) 10001

(15) चुकीची जोडी ओळखा.
(1) XIXX (2) XXIX  (3) IXX  (4) XIXX 

उत्तरसुची : (1) 4 (2) 4 (3) 2 (4) 1 (5) 2 (6) 4 (7) 2 (8) 2 (9) 1 (10) 3
(11) 2 (12) 1 (13) 2 (14) 3 (15) 3

Web Title: ... How do you write this number in Roman numerology?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.