शिक्षण क्षेत्र FOLLOW Education sector, Latest Marathi News
विद्यार्थ्यांनी चुकीच्या माहितीवर आणि अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. ...
बुलडाणा जिल्ह्यातील सर्व शाळांसाठी आॅनलाइन अभ्यासमाला सुरू झाली आहे . ...
यंदा २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांचे बजेट तयार करताना २०३० पर्यंत कोण-कोणत्या उपक्रमांतून विद्यार्थी विकास साधावा, त्यासाठी कोणते उपक्रम कसे राबवावे, त्यावर किती खर्च करावा आदी मुद्दे ध्यानात ठेवून आराखडा अंतिम करण्यात येत आहे. ...
विद्यार्थिनींना त्रास देण्याचा प्रयत्न ...
प्रस्ताव देण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी,अशी मागणी महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण शिक्षक समन्वय समितीने शासनाकडे केली आहे. ...
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा मोठा फटका शिक्षण क्षेत्राला बसला असून विदयार्थ्यांच्या शैक्षणिक वेळापत्रकावर याचा परिणाम झाला आहे. ...
महाराष्ट्रातील बहुतांश अनुदानित महाविद्यालयांकडून माहिती अधिकार कायद्यातील तरतुदींचे पालनच होत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...
सक्ती झाल्यास विद्यार्थी, पालक करू शकणार तक्रार ...