लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दुष्काळ

दुष्काळ

Drought, Latest Marathi News

दुष्काळवाड्यात बिअरविक्रीचा विक्रम - Marathi News | Record of beer production in drought affected marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुष्काळवाड्यात बिअरविक्रीचा विक्रम

दुष्काळी प्रदेश म्हणून सर्वदूर प्रसिद्धी असलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना गटागटा पाणी पिणारा ऊस आपल्या शेतात घ्यावासा वाटतो आणि उद्योजकांना दुष्काळवाड्याच्या राजधानीत बिअर कारखाने उभारावेसे वाटतात. ...

किनवट तालुक्यात घोटभर पाण्यासाठी संघर्ष - Marathi News | Conflicts of water for the Kinvat taluka | Latest nanded Photos at Lokmat.com

नांदेड :किनवट तालुक्यात घोटभर पाण्यासाठी संघर्ष

दुष्काळाचे डोहाळे! - Marathi News | Drought! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दुष्काळाचे डोहाळे!

गलेलठ्ठ पगार झाला, की कुठलेही नियोजन न करता हा पैसा उडवायचा आणि महिन्याच्या शेवटी पगाराची वाट पाहत शिमगा करीत राहायचे हा जसा कॉल सेंटरमधील काही नवतरुणांच्या जगण्याचा भाग झाला आहे, तशीच अवस्था मराठवाड्यात उसाचे पीक घेणा-या शेतक-यांची आहे. ...

...अाणि त्यांना मिळालं त्यांच्या हक्काचं मामाचं गाव - Marathi News | students of ahmednagars tribal area are on visit to pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...अाणि त्यांना मिळालं त्यांच्या हक्काचं मामाचं गाव

अंघाेळीची गाेळी हा उपक्रम राबविणारे माधव पाटील उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावाला जाऊया हा उपक्रम राबवितात. या उपक्रमांतर्गत यंदा अहमदनगर येथील 20 मुलामुलींना ते पुण्याची सफर घडवत अाहेत. ...

येवल्यात पाणीटंचाईचे भीषण वास्तव सांगणारी ही छायाचित्रे - Marathi News | These photographs tell the horrifying reality of water scarcity in Yeola | Latest nashik Photos at Lokmat.com

नाशिक :येवल्यात पाणीटंचाईचे भीषण वास्तव सांगणारी ही छायाचित्रे

माजलगावं धरणात केवळ १८ टक्केच पाणीसाठा  - Marathi News | Only 18 percent water stock in Majalgaon dam | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावं धरणात केवळ १८ टक्केच पाणीसाठा 

 वाढलेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे माजलगांव धरणातील पाणीसाठा कमालीचा खालावत चालला आहे. सध्या माजलगांव धरणात केवळ १८ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. ...

येवल्याच्या पाण्यासाठी भुजबळांचे पत्र नाराजी : प्रशासन प्रस्ताव प्रलंबित ठेवत असल्याबद्दल खेद - Marathi News | Mr. Bhujbal letter to Yehaly's water: sorry for the administration's proposal to keep pending | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्याच्या पाण्यासाठी भुजबळांचे पत्र नाराजी : प्रशासन प्रस्ताव प्रलंबित ठेवत असल्याबद्दल खेद

नाशिक : येवला तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवत असल्याने नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत. ...

गेवराई तालुक्यात हातपंप, विहिरी ठरताहेत कुचकामी; ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती - Marathi News | Gavarai talukas are handpumps, wells are ineffective; Rural water wandering | Latest beed News at Lokmat.com

बीड :गेवराई तालुक्यात हातपंप, विहिरी ठरताहेत कुचकामी; ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उन्हाळ्यात आठवण येते ती हातपंप व विहिरीची; पण प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शहारांसह अनेक गावातील हातपंप नादुरूस्त अवस्थेत दिसून येतात. ...