डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
Donald Trump On Iran War: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचे युद्ध आणखी लांबणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी एक पोस्ट करत इराणींना मारणे, हा माझ्यासाठी मोठा सन्मान असल्याचे म्हटले आहे. ...
Iran War, Russian Oil Sale: इराण-अमेरिका संघर्षामुळे कच्च्या तेलाची टंचाई निर्माण झाली आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने रशियन तेल विक्रीला तात्पुरती मुभा दिली आहे. पहा सविस्तर बातमी. ...
इस्रायलप्रमाणे मध्य पूर्वेतील मुस्लीम देशांनी सुरक्षित बंकर निर्माण केले नव्हते. त्यामुळे मिसाइल आणि बॉम्बहल्ल्यामुळे अधिक लोक जखमी आणि मारले जात आहेत. ...
२८ फेब्रुवारी रोजी इराणवर हल्ला केल्यानंतर दोन दिवसांत अमेरिकेने ५ अब्ज डॉलर्स खर्च केल्याचे वृत्त समोर आले होते. दरम्यान, इराणने आखाती देशांवर हल्ला करून आणि प्रमुख जलमार्ग अडवून अमेरिकेवर दबाव वाढवला आहे. ...