लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
अमेरिकेचे आणखी एक पाऊल मागे, १० दिवस हल्ले नाहीत; ट्रम्प म्हणाले, “इराणची विनंती मान्य...” - Marathi News | america takes another step back now no attacks for 10 days till 6 april 2026 donald trump said as per iran govt request take decision | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचे आणखी एक पाऊल मागे, १० दिवस हल्ले नाहीत; ट्रम्प म्हणाले, “इराणची विनंती मान्य...”

Donald Trump New Decision On War: अमेरिका आणि इराण यांच्यातील वाटाघाटी सुरू असून त्या सकारात्मक दिशेने पुढे जात आहेत, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प चवताळले, अमेरिकेची मदत करत नसल्यानं NATO देशांवर काढला राग; इराणला पुन्हा धमकी - Marathi News | US Isreal Iran War: Donald Trump gets angry, expresses anger at NATO countries for not helping America; Threatens Iran again | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प चवताळले, अमेरिकेची मदत करत नसल्यानं NATO देशांवर काढला राग; इराणला पुन्हा धमकी

इराणी वाटाघाटी करणारे खूपच वेगळे आणि विचित्र आहेत. ते आम्हाला तडजोड करण्याची भीक मागत आहेत आणि त्यांनी ते करायलाच हवे असं ट्रम्प यांनी म्हटलं. ...

"मी ट्रम्पशी बोलायला तयार, त्यांना सांगा दादरला सिलेंडर घेऊन या...", डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराणी चर्चेवर बोमन इराणींचा मजेशीर व्हिडीओ - Marathi News | boman irani make funny video on donald trump talk with iran amid war | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी ट्रम्पशी बोलायला तयार, त्यांना सांगा दादरला सिलेंडर घेऊन या...", डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराणी चर्चेवर बोमन इराणींचा मजेशीर व्हिडीओ

डोनाल्ड ट्रम्प यांनी या चर्चेसाठी स्मृती इराणी, अरुणा इराणी आणि बोमन इराणी यांच्यासोबत चर्चा केल्याचे मीम्स व्हायरल झाले. या मीम्सवरुन बोमन इराणी यांनी मजेशीर व्हिडीओ बनवला आहे.  ...

तेल संकट वाढणार, अमेरिकेविरोधात इराणने थोपटले दंड! 'अश्रूंचे द्वार' म्हणून ओळखली जाणारी सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी - Marathi News | Oil crisis will increase, Iran slaps sanctions on America! Threatens to close the strait known as the 'Gate of Tears' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तेल संकट वाढणार, अमेरिकेविरोधात इराणने थोपटले दंड! 'अश्रूंचे द्वार' म्हणून ओळखली जाणारी सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी

Bab El Mandeb Strait: होर्मुझ सामुद्रधुनी बंद करून इराणने पहिला तडाखा दिला. त्यानंतर अमेरिकेकडून लष्करी हालचाली वाढल्याची चर्चा सुरू होताच, बाब-अल-मंदेब  सामुद्रधुनीही बंद करण्याचा इशारा दिला आहे.  ...

"मला इराणचा 'सुप्रीम लीडर' होण्याची ऑफर होती, पण..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दवा! म्हणाले... - Marathi News | I was offered to be the Supreme Leader of Iran i says no Donald Trump's sensational statement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मला इराणचा 'सुप्रीम लीडर' होण्याची ऑफर होती, पण..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दवा! म्हणाले...

दरम्यान, इराणने ट्रम्प यांचे हे सर्व दावे सपशेल फेटाळून लावले आहेत. "ट्रम्प स्वतःशीच बोलत आहेत का? आम्ही त्यांच्याशी आता किंवा भविष्यात कधीही कोणताही करार करणार नाही," असे इराणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ...

चीनसोबतच्या बैठकीपूर्वी इराण युद्ध संपविण्याचे टार्गेट; ट्रम्प म्हणाले, लवकर सोक्षमोक्ष लावा, मला इतरही अनेक कामे... - Marathi News | Trump Iran War Deadline Marathi: Target to end Iran war before meeting with China; Trump said, get relief quickly, I have many other things to do... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनसोबतच्या बैठकीपूर्वी इराण युद्ध संपविण्याचे टार्गेट; ट्रम्प म्हणाले, लवकर सोक्षमोक्ष लावा, मला इतरही अनेक कामे...

Trump Iran War Deadline Marathi: डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण युद्ध संपवण्यासाठी ४-६ आठवड्यांचा वेळ दिला. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीपूर्वी शांती कराराचा प्रयत्न. ...

'इराणमध्ये आता कोणालाच अध्यक्ष व्हायचं नाहीये!' डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा; अमेरिकन हल्ल्याच्या भीतीने नेते धास्तावले - Marathi News | US deploys troops to Middle East: 'No one wants to be president in Iran anymore!' Donald Trump claims; Leaders panicked over fear of American attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'इराणमध्ये आता कोणालाच अध्यक्ष व्हायचं नाहीये!' डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा; अमेरिकन हल्ल्याच्या भीतीने नेते धास्तावले

US deploys troops to Middle East Marathi: अमेरिकेने मध्यपूर्वेत पाठवले २,५०० अतिरिक्त सैनिक. ८२ व्या एअरबोर्न डिव्हिजनची कॉम्बॅट ब्रिगेड तैनात. इराण-अमेरिका युद्धाचा धोका वाढला. वाचा सविस्तर अपडेट. ...

होर्मुझ, खार्ग अन् चाबहार...जर ट्रम्प यांनी डाव साधला तर इराणमध्ये अनेक देशांचे सैन्य घुसणार - Marathi News | US Isreal Iran War: Hormuz, Kharg and Chabahar...If Donald Trump succeeds, the armies of many countries will enter Iran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :होर्मुझ, खार्ग अन् चाबहार...जर ट्रम्प यांनी डाव साधला तर इराणमध्ये अनेक देशांचे सैन्य घुसणार

ब्रिटनने जवळपास ३० देशांशी चर्चा केली आहे. ज्यांनी स्ट्रेट होर्मुझ पुन्हा खुला करण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांवर सहमती दर्शवली. ...