लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
Donald Trump : Video - डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात ‘No Kings’ रॅली; ९० लाख लोक उतरले रस्त्यावर - Marathi News | no kings protest donald trump iran war immigration policy rallies usa europe crowd response | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video - डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात ‘No Kings’ रॅली; ९० लाख लोक उतरले रस्त्यावर

Donald Trump : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध जनतेमध्ये संतापाची लाट पाहायला मिळत आहे. ...

"महान शांतिदूत म्हणून माझी ओळख व्हावी"; 'होर्मुझ' सर्वांना खुली केल्यासच इराणशी करार- ट्रम्प - Marathi News | I Want to Be Known as a Great Peacemaker says Donal Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"महान शांतिदूत म्हणून माझी ओळख व्हावी"; 'होर्मुझ' सर्वांना खुली केल्यासच इराणशी करार- ट्रम्प

वॉशिंग्टन : गेल्या वर्षी भारत-पाकिस्तानमधील संघर्षासह आठ युद्धे थांबविल्यामुळे माझी ओळख सर्वांना एक महान शांतिदूत म्हणून व्हायला हवी, अशी ... ...

पश्चिम आशियात युद्ध चिघळणार? अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका आणि मिसाईल डिस्ट्रॉयर इराणच्या दिशेने रवाना - Marathi News | War will rage in West Asia! US aircraft carrier and missile destroyer set off towards Iran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पश्चिम आशियात युद्ध चिघळणार? अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका आणि मिसाईल डिस्ट्रॉयर इराणच्या दिशेने रवाना

इराणसोबत युद्ध थांबवण्यासाठी चर्चा सुरू असल्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सांगत असले तरी पश्चिम आशियात वेगळ्या घटना घडताना दिसत आहे. अमेरिकेची एक मोठी युद्धनौका पश्चिम आशियाच्या दिशेने रवाना झाली आहे.  ...

West Asia Conflict: रशियाची रोज ₹७२१२ कोटींची कमाई; अमेरिकेला रोज होतंय ₹१२,००० कोटींचं नुकसान, युद्धानं गणित बदललं - Marathi News | West Asia Conflict Russia earns rs 7212 crores daily America loses rs 12000 crores daily war has changed the math | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रशियाची रोज ₹७२१२ कोटींची कमाई; अमेरिकेला रोज होतंय ₹१२,००० कोटींचं नुकसान, युद्धानं गणित बदललं

West Asia Conflict: पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक तेल बाजारात मोठी खळबळ माजली आहे. याचा थेट फायदा रशियाला मिळत असून, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे रशियाची कमाई अनेक पटींनी वाढली आहे ...

Iran War: अमेरिकेची नजर इराणच्या खार्ग बेटावर! शत्रू राष्ट्राची 'लाइफलाइन'च का हवी आहे? - Marathi News | Iran War: America's eyes on Iran's Kharg Island! Why does it want the enemy nation's 'lifeline'? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Iran War: अमेरिकेची नजर इराणच्या खार्ग बेटावर! शत्रू राष्ट्राची 'लाइफलाइन'च का हवी आहे?

US Kharg  Iran War: इराणची लाइफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खार्ग बेटावर अमेरिकेची नजर आहे. याच बेटावर अमेरिका हल्ला करणार असल्याचे रिपोर्ट्स गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत.  ...

ज्या एका चुकीमुळे अमेरिकेने ११ युद्ध ओढावून घेतली; तीच चूक डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केली? - Marathi News | US Isreal Iran War: The one mistake that cost America 11 wars; did Donald Trump make the same mistake again? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ज्या एका चुकीमुळे अमेरिकेने ११ युद्ध ओढावून घेतली; तीच चूक डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केली?

जर या ११ प्रकरणांमध्ये काँग्रेसची परवानगी घेतली असती तर काही युद्धांना मंजुरी मिळाली असती, काही युद्धे पुढे ढकलली गेली असती किंवा अटी लावल्या असत्या आणि काही युद्धे कदाचित सुरूच झाली नसती. ...

इराणमध्ये ट्रम्प करणार नवा कांड? सीक्रेट बैठकीतून खासदारांचा काढता पाय, रिपब्लिकन पक्षातच फूट - Marathi News | Will Donald Trump launch a new planing in Iran? Republican MP Nancy Mace of South Carolina walked out of a House Armed Services Committee briefing on the Iran war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणमध्ये ट्रम्प करणार नवा कांड? सीक्रेट बैठकीतून खासदारांचा काढता पाय, रिपब्लिकन पक्षातच फूट

व्हाईट हाऊसच्या चार अधिकृत टार्गेटपैकी हे वेगळे आहे. ज्यामध्ये इराणची क्षेपणास्त्र, नौदल, प्रॉक्सी आणि अणु क्षमता नष्ट करण्याचा समावेश होता. ...

भारताची मोठी खेळी! अमेरिकेचा दबाव झुगारला, आता रशियातून येणार 'खजाना'; एका खास निर्णयावरही शिक्कामोर्तब! - Marathi News | India's big move Resisting US pressure now treasure will come from Russia A special decision has also been approved oil-imports-could-reach-up-to-40-percent | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताची मोठी खेळी! अमेरिकेचा दबाव झुगारला, आता रशियातून येणार 'खजाना'; एका खास निर्णयावरही शिक्कामोर्तब!

अमेरिका-इस्रायलचे इराणवरील हल्ले आणि त्यानंतर इराणने दिलेल्या प्रत्युत्तरामार्फत जागतिक ऊर्जा बाजार हादरला आहे.... ...