लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प, मराठी बातम्या

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
CoronaVirus: धन्यवाद प्रिय मित्रा! ट्रम्प यांच्या पाठोपाठ आणखी एका मित्रानं मानले मोदींचे आभार - Marathi News | coronavirus israel pm Benjamin Netanyahu Thanked pm Modi On Export Of Hydroxychloroquine kkg | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: धन्यवाद प्रिय मित्रा! ट्रम्प यांच्या पाठोपाठ आणखी एका मित्रानं मानले मोदींचे आभार

coronavirus हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन निर्यात करण्याच्या भारताच्या निर्णयाचं जगभरातून कौतुक ...

Coronavirus : ट्रम्प यांनी मानले भारताचे आभार, पंतप्रधान मोदींनी दिलं खास उत्तर - Marathi News | Coronavirus 'We shall win this together', PM Narendra Modi replies to Donald Trump SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : ट्रम्प यांनी मानले भारताचे आभार, पंतप्रधान मोदींनी दिलं खास उत्तर

Coronavirus : कोरोना महामारीचा सामना करणाऱ्या अमेरिकेने भारताची मदत मागितली होती. हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधासाठी ट्रम्प आग्रही आहेत. भारताने अमेरिकेला मदतीचा हात दिला आहे. ...

Coronavirus: ट्रम्प म्हणाले, भारताची मदत कधीच विसरता येणार नाही; मोदींनी दिलं 'हे' सुंदर उत्तर - Marathi News | Prime minister modi replied donald trump says times like these bring friends closer sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: ट्रम्प म्हणाले, भारताची मदत कधीच विसरता येणार नाही; मोदींनी दिलं 'हे' सुंदर उत्तर

ट्रम्प यांनी एक ट्विट केले होते, त्या ट्विटला मोदी यांनी हे उत्तर दिले आहे. ट्रम्प यांनी ट्विट केले होते, की ''कठीन काळात मित्राकडू मदतीची आवश्यकता असते. हायड्रोक्लोरोक्वीन औषध देण्यासाठी भारत आणि भारतीयांचे आभार. कोरोना विरोधातील या लढाईत केवळ भारतच ...

Coronavirus: अमेरिकेत मृत्यूचे तांडव; पाच दिवसांत कोरोनाने घेतला 8,713 जणांचा बळी, पाहा काय सांगते आकडेवारी - Marathi News | In America 8713 people died in last 5 days sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: अमेरिकेत मृत्यूचे तांडव; पाच दिवसांत कोरोनाने घेतला 8,713 जणांचा बळी, पाहा काय सांगते आकडेवारी

अमेरिकेत आतापर्यंत एकूण ४ लाख ३४ हजार ९२७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ३ लाख ९७ हजार २४८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 9279 रुग्ण अत्यवस्थ आहेत. तर आतापर्यंत २२ हजार ८९१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ...

Coronavirus : संपूर्ण जगासाठी 'संजीवनी' ठरणारं हे औषधं नेमकं कोण कोण तयार करतंय? - Marathi News | Coronavirus trump is waiting for hydroxychloroquine for corona hit SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : संपूर्ण जगासाठी 'संजीवनी' ठरणारं हे औषधं नेमकं कोण कोण तयार करतंय?

Coronavirus : कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. कोरोना महामारीच्या सामना करणाऱ्या अमेरिकेने भारताची मदत मागितली आहे. ...

डोनाल्‍ड ट्रम्प भारतावर 'फिदा'; म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी महान अन् खूप चांगले नेते - Marathi News | PM Narendra Modi is the great and very good leader says us president donald trump sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोनाल्‍ड ट्रम्प भारतावर 'फिदा'; म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी महान अन् खूप चांगले नेते

अमेरिकेला सर्वाधिक हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा पुरवठा भारत करणार आहे. यापूर्वी भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनवरील बंदी हाटवली नाही, तर अमेरिका कारवाईसंदर्भात विचार करेल, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. ...

CoronaVirus : डोनाल्ड ट्रम्प यांचा WHO वर गंभीर आरोप; म्हणाले... - Marathi News | CoronaVirus: Donald Trump threatens to hold WHO funding rkp | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus : डोनाल्ड ट्रम्प यांचा WHO वर गंभीर आरोप; म्हणाले...

CoronaVirus: अमेरिकेत गेल्या २४ तासांत कोरोनामुळे दोन हजार लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत बारा हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीला शशी थरुरांचे उत्तर; म्हणाले, 'मिस्टर राष्ट्राध्यक्ष....' - Marathi News | coronavirus : shashi tharoor on attacks on donald trump threatening india over expor of Hydroxychloroquine rkp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीला शशी थरुरांचे उत्तर; म्हणाले, 'मिस्टर राष्ट्राध्यक्ष....'

CoronaVirus :भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाच्या निर्यातीवर निर्बंध लादले आहेत. ...