या घटनेमुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यातच ठाणे पूर्व भागातील कोपरी येथील अष्टविनायक चौक परिसरात गेल्या काही महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांचा वावर वाढीस लागला आहे ...
Russia Ukraine War: कुत्रे हे माणसाचे चांगले मित्र असतात, ही बाब वारंवार सिद्ध होत असते. रशिया युक्रेन युद्धातही ही बाब अधोरेखित झाली आहे. या युद्धादरम्यान, एका कुत्र्याने शौर्याचा परिचय देताना शेकडो जणांचे प्राण वाचवले. पेट्रन असे या कुत्र्याचे नाव ...
धरणात मालकाला बुडताना पाहून ‘कॅस्पर’ श्वानानेही पाण्यात उडी मारली. बराचवेळ त्याने पाण्यात त्यांचा शोधही घेतला. पण, मालकाचा कोठेच शोध न लागल्याने तो माघारी परतला. अन् मालकाच्या आठवणीत घरी आलेल्या ‘कॅस्पर’ने आपले प्राण सोडले. ...