लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

रिक्त पदांमुळे ग्रामीण आरोग्य सेवाच ‘आजारी’ ! - Marathi News | Rural health care is 'sick' due to vacancies! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रिक्त पदांमुळे ग्रामीण आरोग्य सेवाच ‘आजारी’ !

गावस्तरावरील महत्त्वाचा घटक असलेल्या या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांतील पाच वैद्यकीय अधिकाऱ्यांची (डॉक्टरांची) पदे रिक्त आहेत. ...

बीडचे प्रशिक्षण केंद्र मराठवाड्यात अव्वल - Marathi News | Beed Training Center tops in Marathwada | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडचे प्रशिक्षण केंद्र मराठवाड्यात अव्वल

आजार, योजनांची डॉक्टर, कर्मचाऱ्यांना दिली योग्य माहिती ...

ठरलेल्या कक्षेबाहेर कार्य करणाऱ्यांना समाज स्मरतो : सुखदेव थोरात - Marathi News | Society remembers those working outside the prescribed chamber: Sukhdev Thorat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ठरलेल्या कक्षेबाहेर कार्य करणाऱ्यांना समाज स्मरतो : सुखदेव थोरात

कक्षेबाहेर जाऊन सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग घेतला. म्हणूनच डॉ. कृष्णा कांबळे यांचे कार्य प्रेरणादायी असल्याची भावना विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष व आंबेडकरी विचारवंत प्रा. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केली. ...

पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाच्या तुलनेत मराठावाडा आरोग्यात २५ वर्षे मागे - Marathi News | Marathwada 25 years behind in health than West Maharashtra, Vidarbha | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाच्या तुलनेत मराठावाडा आरोग्यात २५ वर्षे मागे

जीवनदायीसारख्या योजनेत सर्वसामान्य आजारांचा समावेश झाला पाहिजे. पायाभूत सुविधांबरोबर ग्रामीण भागात तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध झाले पाहिजेत. तशी अटच निर्माण केली पाहिजे. ग्रामीण रुग्णालयांतील सुविधा वाढल्या पाहिजेत.  ...

मानसिक आजारी तरुणीवर डॉक्टराचा हॉस्पिटलमध्ये अत्याचार - Marathi News | Doctor raped on mental illness patient at hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मानसिक आजारी तरुणीवर डॉक्टराचा हॉस्पिटलमध्ये अत्याचार

मानसिक स्थिती बरी नसल्याने उपचार घेत असतानाच तरुणीवर डॉक्टराकडून हॉस्पिटलमध्येच अत्याचार ...

उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू; दोन वर्षांनंतर मयत डॉक्टराविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Woman's death during treatment; Two years later,filed a case against the death doctor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू; दोन वर्षांनंतर मयत डॉक्टराविरुद्ध गुन्हा दाखल

उपचारात हयगय केल्याचा आरोप ...

डोक्यावरील जखम व्यवस्थित स्वच्छ न झाल्याने पडल्या अळ्या ! - Marathi News | The larvae due to head injuries not being properly cleaned! | Latest beed News at Lokmat.com

बीड :डोक्यावरील जखम व्यवस्थित स्वच्छ न झाल्याने पडल्या अळ्या !

झाडावरून पडलेल्या व्यक्तीच्या डोक्याला जखम झाली. ती जखम व्यवस्थित स्वच्छ न केल्याने आणि पट्टी बदलायला १२ तास उशिर झाल्याने इनफेक्शन होऊन त्या जखमेवर बारीक अळ्या झाल्याचे समोर आले आहे. ...

थंडीच्या प्रभावामुळे त्वचा विकाराच्या रुग्णांत वाढ : नितीन बरडे - Marathi News | Increase in skin disorder patients due to the effects of cold: Nitin Barde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :थंडीच्या प्रभावामुळे त्वचा विकाराच्या रुग्णांत वाढ : नितीन बरडे

ऋतुमानानुसार वातावरणातील बदलांचा सर्वात प्रथम परिणाम त्वचेवर दिसून येतो. सध्या थंडीचा कमी जास्त प्रभावामुळे त्वचा विकाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे. ...