लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

बीडमध्ये अवयदानाच्या जनजागृतीसाठी परिवारासह धावणार डॉक्टर - Marathi News | The doctor will run with the family to raise awareness of the organ donation in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये अवयदानाच्या जनजागृतीसाठी परिवारासह धावणार डॉक्टर

जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षकांची राहणार उपस्थिती ...

डॉक्टर तरुणीची बलात्कारानंतर हत्या; पोलीस तपासात धक्कादायक खुलासे - Marathi News | hyderabad gang rape murder doctor could not ask for help closed her mouth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉक्टर तरुणीची बलात्कारानंतर हत्या; पोलीस तपासात धक्कादायक खुलासे

हैदराबादमध्ये 26 वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून या तरुणीला जाळून मारण्यात आले आहे. ...

नागपुरात डॉक्टरचे क्लिनिक पेटविले - Marathi News | Doctor's clinic set fire in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात डॉक्टरचे क्लिनिक पेटविले

क्लिनिकमध्ये पेट्रोल टाकून आग लावून देण्याच्या प्रकरणात नंदनवन पोलिसांनी अखेर नऊ दिवसानंतर गुन्हा दाखल केला. २० नोव्हेंबरच्या पहाटे नंदनवनमध्ये ही घटना घडली होती. ...

निवृत्तीवेतनातून दिली शववाहिका : डॉ. कांबळे यांचा पुढाकार - Marathi News | Corpse van donated from pension : Dr. Kamble's initiative | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवृत्तीवेतनातून दिली शववाहिका : डॉ. कांबळे यांचा पुढाकार

मेडिकलमधून नुकतेच सेवानिवृत्त झालेले माजी कर्करोग विभागाचे प्रमुख डॉ. कृष्णा कांबळे यांनी आपल्या निवृत्तीवेतनातून मेडिकलला शववाहिका उपलब्ध करून दिली. गुरुवारी त्याचा लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला. ...

आधुनिक तंत्रज्ञान आणि सेवांच्या विस्ताराने औरंगाबाद बनतेय मेडिकल हब - Marathi News | Aurangabad is becoming a Medical Hub with the expansion of modern technology and services | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आधुनिक तंत्रज्ञान आणि सेवांच्या विस्ताराने औरंगाबाद बनतेय मेडिकल हब

अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे होणाऱ्या उपचार पद्धतीमुळे जिल्ह्यासह मराठवाड्यातील रुग्णांना दिलासा ...

बीडच्या जिल्हा रुग्णालयाचे 'दुखणे' कायम; उपसंचालकांकडून पुन्हा सुचनांचे 'डोस' - Marathi News | Beed district hospital's 'problem' unsolved; 'Dosage' of instructions again from Deputy Director | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या जिल्हा रुग्णालयाचे 'दुखणे' कायम; उपसंचालकांकडून पुन्हा सुचनांचे 'डोस'

जिल्हा रूग्णालयात आरोग्य उपसंचालकांकडून पुन्हा तपासणी ...

डॉक्टर तरुणीवर बलात्कारानंतर हत्या करणाऱ्या चौघांना बेड्या - Marathi News | Four men arrested in doctor rape and murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉक्टर तरुणीवर बलात्कारानंतर हत्या करणाऱ्या चौघांना बेड्या

पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ही अटक करण्यात आली आहे.  ...

डॉक्टर तरुणीची बलात्कारानंतर हत्या; जळालेल्या अवस्थेत मृतदेहाचे फोटो पाहून खळबळ - Marathi News | Doctor murdered after rape; Sensation of looking at photos of a burnt body | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉक्टर तरुणीची बलात्कारानंतर हत्या; जळालेल्या अवस्थेत मृतदेहाचे फोटो पाहून खळबळ

याप्रकरणी सायबराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...