राज्यांमध्ये आणि मुंबईमध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत आहे. सध्या आपल्याकडे उपलब्ध असलेले सरकारी दवाखाने, रुग्णालये यांची क्षमता लक्षात घेता ते पुरेसे नाहीत. ...
संपूर्ण देशात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मजबूत मॉनिटरिंग सिस्टम तयार केली जात आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दर आठवड्याला 200 कोरोना टेस्ट अनिवार्य असतील. विशेष म्हणजे, या टेस्ट ज्यांना कोरोणाची कुठलीही लक्षणे नाहीत, अशांच्या केल्या जातील. ...
संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी डॉक्टर वैद्यकीय अधिकारी म्हणून रूग्णांची सेवा करीत आहेत. शासकीय महाविद्यालयातून एमबीबीएस केलेल्या डॉक्टरांना वैद्यकीय सेवा देण्याचे नियम आहे ...
या लग्नात कुटुंबातील लोक आणि गावातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यानंतर आता जिल्हाधिकारी इंद्रजीत सिंह यांनी गावाच्या एक किलोमिटर भागात कर्फ्यू लावला असून नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव केला आहे. ...
कोरोना व्हायरस महामारीचा हाहाकार पुढील 18 ते 24 महिन्यांपर्यंत असाच सुरू राहणार असल्याची शक्यता अमेरिकन संशोधकांनी व्यक्त केली आहे. त्यांनी एका संशोधनानंतर हा अंदाज वर्तवला आहे. एवढेच नाही, तर पुढील दोन वर्षे कोरोना वेळो-वेळी आपले तोंड वर काढत राहील. ...