लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर, मराठी बातम्या

Docter, Latest Marathi News

कोरोना रुग्णांना जेवण देण्यास धडपडणारेच उपाशी, काेविड सेंटरमधील कामगारांची स्थिती - Marathi News | The condition of the workers at the Cavid Center | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कोरोना रुग्णांना जेवण देण्यास धडपडणारेच उपाशी, काेविड सेंटरमधील कामगारांची स्थिती

दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढली. टाटा आमंत्रा येथे  दाेन हजार २०० रुग्ण उपचार घेत आहेत. टाटा आमंत्रा या इमारतीच्या तळघरातच मेगा किचनची व्यवस्था आहे. ...

मीरा-भाईंदरमध्ये लसीकरण केंद्रांवर दलाल सक्रिय, नगरसेवक, पोलीस आदींच्या हस्तक्षेपाने नागरिक संतप्त - Marathi News | Citizens are angry over the intervention of brokers, corporators, police etc. at vaccination centers in Mira Bhayandar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदरमध्ये लसीकरण केंद्रांवर दलाल सक्रिय, नगरसेवक, पोलीस आदींच्या हस्तक्षेपाने नागरिक संतप्त

कोरोनाचा कोप वाढत असताना दुसरीकडे लसीकरणासाठी लोकांची गर्दी वाढतेय; परंतु लसीचा पुरवठाच होत नसल्याने मीरा भाईंदर महापालिकेने केवळ ३ केंद्रेच सुरू ठेवली आहेत. ...

"१९ वर्षांपूर्वी केले होते रक्तदान, वाचले होते चिमुकलीचे प्राण; ...अन् आमचे एकमेकांशी तयार झाले रक्ताचे नाते"! - Marathi News | "Blood donated 19 years ago and was saved girl's life and our blood relationship with each other was formed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"१९ वर्षांपूर्वी केले होते रक्तदान, वाचले होते चिमुकलीचे प्राण; ...अन् आमचे एकमेकांशी तयार झाले रक्ताचे नाते"!

मूळचे अहमदनगरच्या चिंचपूर पांगुळ गावचे रहिवासी असलेले पुंडलिक आव्हाड हे १९९६ मध्ये मुंबई पोलीस दलात भरती झाले. गुन्हे शाखा, विशेष शाखा, मोटार परिवहन विभागात त्यांनी उल्लेखनीय सेवा बजावल्यानंतर २०१५ पासून ते शिवडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. ...

Corona virus remedy : शाब्बास पोरी! फक्त लस नाही तर हा सुद्धा कोरोनाचा रामबाण इलाज; १२ वीच्या मुलीनं शोधला जबरदस्त उपाय - Marathi News | Corona virus remedy : Not only vaccines but also corona virus good for this remedy west bengal 12th daughter digantika bose claim | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Corona virus remedy : शाब्बास पोरी! फक्त लस नाही तर हा सुद्धा कोरोनाचा रामबाण इलाज; १२ वीच्या मुलीनं शोधला जबरदस्त उपाय

Corona virus remedy : 'किल द कोरोनावायरस' असं नाव या मास्कला मुलीनं दिलं आहे.   ...

गृहविलगीकरणाचे प्रमाणही आले निम्म्यावर, नवी मुंबईतील १,४२४ नागरिक घेत आहेत घरातच उपचार - Marathi News | The rate of Home quarantine has also halved, with 1,424 citizens in Navi Mumbai receiving treatment at home | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गृहविलगीकरणाचे प्रमाणही आले निम्म्यावर, नवी मुंबईतील १,४२४ नागरिक घेत आहेत घरातच उपचार

धोकादायक ठरलेली कोरोनाची दुसरी लाट थांबविण्यासाठी महानगरपालिकेने संचारबंदी व कडक निर्बंधांच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सुरुवात केली आहे. ...

वसईमध्ये लस न मिळाल्याने संताप! सोमवारी लसीकरण बंद राहिल्याने नाराजी - Marathi News | Anger over lack of vaccine in Vasai! Dissatisfied with the closure of vaccinations on Monday | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईमध्ये लस न मिळाल्याने संताप! सोमवारी लसीकरण बंद राहिल्याने नाराजी

वसई-विरार शहर महापालिका हद्दीत कोरोनाचा हाहाकार उडालेला असताना दुसरीकडे लसीकरणाच्या नावाने महापालिकेची बोंबाबोंब सुरूच असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. ...

होम क्वारंटाइन रुग्णांमध्ये महिनाभरात 20 टक्के घट, सध्या पाच लाख दोन हजार गृह अलगीकरणात - Marathi News | Home quarantine patients saw a 20 percent drop in the month, currently five million two thousand home isolations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होम क्वारंटाइन रुग्णांमध्ये महिनाभरात 20 टक्के घट, सध्या पाच लाख दोन हजार गृह अलगीकरणात

फेब्रुवारीच्या मध्यान्हापासून मुंबईत कोरोनाची दुसरी लाट धडकली आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने फेब्रुवारी अखेरीस ९६ हजार लोकं गृह अलगीकरणात होते. दररोज नऊ ते दहा हजार बाधित रुग्ण सापडत असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या ९० हजारांवर पोहोचली होती. ...

दादर, माहीम, धारावीमध्ये अखेर रुग्णसंख्येत घट, उपाययोजनांचा परिणाम; प्रभागात सापडले ३९ बाधित - Marathi News | Dadar, Mahim, Dharavi finally reduced the number of patients, the effect of measures; 39 affected found in ward | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादर, माहीम, धारावीमध्ये अखेर रुग्णसंख्येत घट, उपाययोजनांचा परिणाम; प्रभागात सापडले ३९ बाधित

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत धारावीमध्ये रुग्णांची संख्या वाढू लागली, तरीही मुंबईतील इतर विभागांच्या तुलनेत धारावीमध्ये रुग्णवाढ कमी होती. मात्र, दादर आणि माहीम परिसरात दररोज शंभरहून अधिक रुग्णांची नोंद होत होती. ...