कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी राज्यात सर्वच स्थानिक प्रशासनांमार्फत कोविड सेंटर चालविले जात आहेत. त्याठिकाणी बी.ए.एम.एस. (आयुर्वेदिक), बी.यू.एम.एस. (युनानी) व बी.एच.एम.एस. (होमिओपॅथिक) या तीन वर्गातले डॉक्टर कार्यरत आहेत. ...
नवी मुंबईमध्ये एप्रिलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. प्रतिदिन १ हजार ते १४०० रुग्ण वाढू लागले होेते. रुग्णवाढ नियंत्रणात आणण्यासाठी ब्रेक द चेन अभियान प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केल्यापासून रुग्णवाढ नियंत्रणात येण्यास सुरुवात झ ...
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना आता म्युकरमायकोसिस आजाराचा धोका वाढला आहे. नवी मुंबईमधील तेरणा रुग्णालयात ४ व अपोलोमध्ये ३ रुग्ण आढळून आले आहेत. शहरात या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता गृहीत धरून महानगरपालिकेने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. ...
सर्व कोव्हॅक्सिन लसी या दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत. तर २१ हजार ९०० कोव्हिशिल्ड लसींमधील ७० टक्के लसी दुसऱ्या डोससाठी वापरण्यात येणार आहेत. ...