लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर, मराठी बातम्या

Docter, Latest Marathi News

Corona Virus In Pune City: शहरात नवे ३ हजार ६७ कोरोनाबाधित; दोन जणांचा मृत्यू - Marathi News | 3 thousand 67 new corona affected in pune city two died | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus In Pune City: शहरात नवे ३ हजार ६७ कोरोनाबाधित; दोन जणांचा मृत्यू

विविध प्रयोगशाळांमध्ये सोमवारी १५ हजार १३९ जणांची कोरोनाची चाचणी करण्यात आली ...

'पुणेकरांनो कोरोना नियमांचे पालन करा', कारवाईची वेळ आणू नये; पोलीस आयुक्तांचे आवाहन - Marathi News | Pune citizens follow the Corona rules don't bring time for action Appeal of Commissioner of Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पुणेकरांनो कोरोना नियमांचे पालन करा', कारवाईची वेळ आणू नये; पोलीस आयुक्तांचे आवाहन

नागरिकांनी नियमांचे पालन करुन पोलिसांना सहकार्य करावे़ कारवाईची वेळ आणू देऊ नये, असे आवाहन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले ...

Pune Police: पुणे पोलीस दलातील 232 पोलीस कर्मचारी 'कोरोना पॉझिटिव्ह' - Marathi News | pune police force 232 police corona positive in pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Police: पुणे पोलीस दलातील 232 पोलीस कर्मचारी 'कोरोना पॉझिटिव्ह'

पोलीस दलातील एवढे कर्मचारी अचानक बाधित झाल्याने पोलिसांबरोबरच नागरिकात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

Omicron Variant: दिलासादायक; पिंपरीत रविवारी बाधितांपेक्षा ओमायक्रॉनमुक्तांची संख्या अधिक - Marathi News | The number of Omicron Variant free ones is higher than the number in Pimpri Chinchwad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Omicron Variant: दिलासादायक; पिंपरीत रविवारी बाधितांपेक्षा ओमायक्रॉनमुक्तांची संख्या अधिक

पिंपरी-चिंचवड परिसरातील कोरोना आणि ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असताना ओमायक्रॉनमुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले ...

Pune Corona News: शहरात कोरोनाचा उद्रेक; रविवारी तब्बल '४ हजारहुन अधिक कोरोनाबाधित' - Marathi News | pune corona news outbreak of corona in the city 4000 corona affected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: शहरात कोरोनाचा उद्रेक; रविवारी तब्बल '४ हजारहुन अधिक कोरोनाबाधित'

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झपाट्याने वाढत आहे ...

TET Exam Scam: तुकाराम सुपेसहित ५ आरोपींना कोरोनाची लागण; सायबर पोलीसचे ११ अधिकारीही बाधित - Marathi News | tet exam scam tukaram supe including 5 accused infected with corona Eleven cyber police officers were also affected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :TET Exam Scam: तुकाराम सुपेसहित ५ आरोपींना कोरोनाची लागण; सायबर पोलीसचे ११ अधिकारीही बाधित

सायबरच्या पोलीस उपायुक्तांसह 11 अधिकारी-कर्मचा-यांनाही कोरोना संसर्ग झाला आहे ...

Pune Corona News: शहरात रुग्णवाढीचा वेग चिंताजनक; बुधवारी तब्बल १८०५ जणांना लागण - Marathi News | The pace of outbreaks in the pune city on wednesday is worrisome As many as 1805 people were infected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: शहरात रुग्णवाढीचा वेग चिंताजनक; बुधवारी तब्बल १८०५ जणांना लागण

शहरातील कोरोनाबधितांच्या संख्येत मागील आठ्वड्यापासून लक्षणीय वाढ होताना दिसत आहे ...

Omicron: पुण्यात कोरोनासह ओमायक्रॉनही वाढतोय; पण लक्षणेविरहित असल्याने भीती नको - Marathi News | along with corona and omicron Variant is also increasing in Pune But don't be afraid to be asymptomatic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Omicron: पुण्यात कोरोनासह ओमायक्रॉनही वाढतोय; पण लक्षणेविरहित असल्याने भीती नको

सद्यस्थितीत दोन्ही प्रकारच्या विषाणूमध्ये अनेक रुग्ण लक्षणेविरहित असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे ...