Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Diwali, Latest Marathi News
पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
Diwali 2024: दिवाळीचा सण प्राचीन असला, तरी आधुनिक काळात त्याबाबतचा उत्साह, आनंद तसुभरही कमी झालेला पाहायला मिळत नाही. दीपोत्सवाची काही वैशिष्ट्ये जाणून घ्या... ...
Diwali 2024: मनी प्लांट अर्थात पैसे देणारे झाड अशी फेंगशुई वास्तुशास्त्राची संकल्पना आपल्याकडेही रुजू झाली आहे; त्याला जोड देऊ आपल्याकडील शुभ मुहूर्ताची! ...
Get Latest Umbra patti sticker for the Special Occasion Diwali : उंबरठ्यावर दिवाळीनिमित्त नवीन पट्टी स्टिकर्स लावतो, यंदाही वेगवेगळ्या प्रकारचे स्टिकर्स ट्राय करून पाहा ...
How To Clean Kitchen Oily Tiles (Kitchen tiles kasha clean karaycha): काही सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही किचन स्वच्छ करू शकता. तेल, तुपाचे डाग निघून जाण्यास मदत होईल. (Diwali Special Cleaning Tips) ...