Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Diwali, Latest Marathi News
पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा... गरिबातील गरीब व्यक्ती हा सण मोठ्या आवडीने साजरा करते. प्रत्येकाच्या कुवतीनुसार खरेदी केली जाते. कपडे, कंदील, फराळ, पणत्या या विविध वस्तूंच्या खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी बाजारपेठ फुलून जाते. ...
रविवारी वसुबारसेच्या मुहूर्तावर रस्त्यावर, फुटपाथवर राहणाऱ्या मुलांना रस्त्यावरच रांगोळी घालून पाट, दिव्ये लावून तेल-उटणे लावून अभ्यंगस्नान घालण्यात आले. ...
दिवाळीच्या निमित्ताने होत असलेली संगीताची आराधना आणि त्यामध्ये सादर होणार असलेले प्रात:समयीचे राग हा दुग्धशर्करा योगच आहे. सकाळचे राग सुमधुर असतात. ...
गाणं हे एक संवादाचे माध्यम आहे. सूर, ताल, लय यांच्या माध्यमातून गायकाला श्रोत्यांशी संवाद साधायचा असतो. आपल्या संस्कृतीतील बंध जपण्याचे काम गाण्यातून करायचे असते. ...
: शहर परिसरासह जिल्ह्याला रविवारी सायंकाळी परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले. जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटात तासभर मुसळधार पाऊस सुरू होता. यामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला, तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. दिवाळी खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्य ...
दीपावलीनिमित्त खरेदीसाठी बाजारात येणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढत आहे. असे असताना वाहतुकीचे नियोजन कोलमडल्याने अनेकांची गैरसोय होत असून त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. ...