शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धुरंधर सिनेमा

धुरंधर सिनेमा-  Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अ‍ॅक्शन चित्रपट आहे.

Read more

फिल्मी : रणवीर सिंगच्या ‘धुरंधर २’ची ऐतिहासिक कामगिरी! सर्वात जलद १००० कोटींचा गल्ला जमवणारा चित्रपट

सखी : धुरंधर सिनेमात मेजर इकबालच्या मुलीची भूमिका पाहून डोळे पाणावतात, पाहा डाऊन सिंड्रोमवर तिने कशी केली मात..

फिल्मी : मी 'धुरंधर' पाहिलेला नाही पण..., इम्तियाज अली यांची प्रतिक्रिया, टीमचे मानले आभार

फिल्मी : प्रसिद्ध दिग्दर्शकाने केलं 'धुरंधर: द रिव्हेंज'चं कौतुक; पण आदित्य धरला म्हणाले, सावध राहा...

फिल्मी : भावा तुला तोड नाही..., 'धुरंधर २' पाहिल्यानंतर थक्क झाला विकी कौशल, रणवीर सिंगचं केलं कौतुक

फिल्मी : दीपिकासाठी रणवीरने सोडलं होतं 'धुरंधर'चं शुटिंग?; अभिनेत्याने केला खुलासा

फिल्मी : 'धुरंधर २'मध्ये होती मोठी चूक, ११ दिवसांनंतर आदित्य धरने सुधारली; तुमच्या आली होती का लक्षात?

फिल्मी : 'धुरंधर २' पाहायला जाणारे प्रेक्षक मूर्ख... 'प्रपोगंडा' वादावर अनुपम खेर यांचं वक्तव्य

फिल्मी : ‘धुरंधर २ ’च्या यशाने अर्जुन रामपाल भारावला! आठवले संघर्षाचे दिवस, म्हणाला- या प्रवासात...

फिल्मी : Dhurandhar 2: साऊथच्या सिनेमाला 'धुरंधर २'ने चारली धूळ! 'KGF 2'चा रेकॉर्ड मोडला, एकूण कलेक्शन किती?