शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

धुरंधर सिनेमा

धुरंधर सिनेमा-  Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अ‍ॅक्शन चित्रपट आहे.

Read more

फिल्मी : 'धुरंधर' अभिनेत्री सारा अर्जुनचे ग्लॅमरस फोटो चर्चेत, वयाच्या २०व्या वर्षी दीपिका, आलियाला देतेय टक्कर

फिल्मी : कोल्हापुरचा जावई आहे 'हा' धुरंधर फेम अभिनेता! हवाई सुंदरीच्या प्रेमात पडली त्याची विकेट, ओळखलं?

फिल्मी : 'धुरंधर' अक्षय खन्ना २०२६ ही गाजवणार, आगामी पाच चित्रपट चर्चेत, कधी प्रदर्शित होणार?