लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धुळे

धुळे

Dhule, Latest Marathi News

पोलिसात तक्रार केली म्हणून महिलेचा विनयभंग, तिघांविरोधात गुन्हा - Marathi News | Woman molested for reporting to police, case against three | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :पोलिसात तक्रार केली म्हणून महिलेचा विनयभंग, तिघांविरोधात गुन्हा

धुळे तालुका पोलिसात तिघांविरोधात गुन्हा ...

तहसीलदार संपावर, महसूलचे काम ठप्प, धुळे जिल्ह्यातील सुमारे ५० कर्मचारी सहभागी - Marathi News | tehsildar on strike revenue work stopped around 50 employees of dhule district participated | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :तहसीलदार संपावर, महसूलचे काम ठप्प, धुळे जिल्ह्यातील सुमारे ५० कर्मचारी सहभागी

तहसीलदार, नायब तहसीलदार यांना वर्ग दोनचा दर्जा असताना वेतनश्रेणी वर्ग तीनची लागू आहे. ...

आनंदखेडे शिवारात बिबट्याचा धुमाकूळ; आठवडाभरात तीन पाळीव प्राण्यांवर हल्ला - Marathi News | In Anandkhede Shivara in Dhule taluka, the leopard has been on the rampage since last week  | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :आनंदखेडे शिवारात बिबट्याचा धुमाकूळ; आठवडाभरात तीन पाळीव प्राण्यांवर हल्ला

धुळे तालुक्यातील आनंदखेडे शिवारात गेल्या आठवडाभरापासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. ...

भरधाव ट्रॅक्टरने तरुणाला उडविले; शिरपूर तालुक्यातील बभळाज येथील घटना - Marathi News |  A speeding tractor hit the young man in the field  | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :भरधाव ट्रॅक्टरने तरुणाला उडविले; शिरपूर तालुक्यातील बभळाज येथील घटना

भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅक्टरने शेतात तरुणाला जोरदार धडक दिली. ...

देवपुरातील तरुणाला ८५ हजारांचा ऑनलाइन गंडा; पश्चिम देवपूर पोलिसात दोघांविरोधात गुन्हा - Marathi News |  A young man from Deopur area was cheated of Rs 85,000 online by offering a huge return through investment  | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :देवपुरातील तरुणाला ८५ हजारांचा ऑनलाइन गंडा; पश्चिम देवपूर पोलिसात दोघांविरोधात गुन्हा

गुंतवणुकीद्वारे मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून देवपूर भागातील तरुणाची ऑनलाइन पद्धतीने ८५ हजारांना फसवणूक झाल्याचा प्रकार समाेर आला आहे. ...

इंदवे येथे प्रथमच झाली बैलगाडा शर्यत; शिंदखेड्याच्या शेतकऱ्यानं जिंकलं पहिलं बक्षीस - Marathi News |  A Yatra of Adisakti Indai Mata was organized at Indve in Sakri Taluka  | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :इंदवे येथे प्रथमच झाली बैलगाडा शर्यत; शिंदखेड्याच्या शेतकऱ्यानं जिंकलं पहिलं बक्षीस

साक्री तालुक्यातील इंदवे येथे आदिशक्ती इंदाई मातेच्या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.  ...

भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकली, धमाणे फाट्यावरील घटना, एकाचा मृत्यू - Marathi News | Speeding bike hits the divider, incident on Dhamane Phata, one dead | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकली, धमाणे फाट्यावरील घटना, एकाचा मृत्यू

यात दुचाकीवरील दोघे भाऊ जखमी झाले. त्यात डोक्याला अधिक मार लागल्याने एका भावाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत. ...

धूमस्टाइलने मोबाइल घेऊन फरार झालेल्या दोघांना अटक - Marathi News | arrested two absconding with mobile in dhule | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धूमस्टाइलने मोबाइल घेऊन फरार झालेल्या दोघांना अटक

शिरपूर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच त्या दोघांना जेरबंद करून त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. ...