होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार" भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार? "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक "ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा
Dhayari, Latest Marathi News
चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून रस्त्यावरील रहदारीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे गाडी चालवल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. ...
काही मुलांनी हे साहित्य तिथे आणून टाकल्याचे समजते. त्यामुळे पोलिसांनी याच परिसरातील दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले ...
शहराच्या धनकवडी, कात्रज, कोंढवा, येवलेवाडी, किरकिटवाडी, वडगाव बुद्रुक, धायरी, वाघोली, धानोरी, लोहगाव, सूस, पाषाण या भागातून टँकरची मागणी वाढण्यास सुरुवात झाली आहे ...
टेलरिंगचा व्यवसाय करणाऱ्या तरुणाने त्याच्या नात्यातील एका मुलीला त्रास देणाऱ्या तरुणाला समजावण्याचा प्रयत्न केला होता ...
जलशुद्धीकरण केंद्रासाठी आरक्षित असलेल्या जागेवरील तब्बल ५०,२४३ चौरस फूट क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली. ...
महामार्ग उखडण्यासाठी जेसीबी लावणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात; कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी ...
मुंबई-बंगळुरू महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी नऱ्हे ते वडगाव पूल या दरम्यानच्या सेवा रस्त्याचे भूसंपादन करण्यास सध्या तरी महापालिकेचे प्राधान्य असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले ...
कोणताही ओटीपी आला नाही. अँड्रॉइड स्मार्टफोन, इंटरनेट बँकिंग किंवा युपीआय चा वापर ते करत नाहीत. तरीही त्यांच्या खात्यातून इतकी मोठी रक्कम चोरीला जाणे आश्चर्यकारकच म्हणायला हवं ...