लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
संसाराची स्वप्ने पाहण्यापूर्वीच स्मशानशांतता! साखरपुडा होऊन ४ दिवस झाले अन् लातूरला परीक्षेला जाताना घात झाला - Marathi News | Dharashiv Accident: Newly Engaged Couple Akshay and Akshaya Die in Car Crash Near Yedshi | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :संसाराची स्वप्ने पाहण्यापूर्वीच स्मशानशांतता! साखरपुडा होऊन ४ दिवस झाले अन् लातूरला परीक्षेला जाताना घात झाला

साखरपुड्याची मेहंदी सुकण्यापूर्वीच ‘अक्षय-अक्षया’चा शेवट; परीक्षेला जाताना भीषण अपघातात अंत ...

सोलापूर-धुळे महामार्गावर कारचा भीषण अपघात; नवदाम्पत्याचा जागीच मृत्यू, चालक जखमी... - Marathi News | Terrible car accident on Solapur-Dhule highway; Newlywed couple dies on the spot, driver injured | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :सोलापूर-धुळे महामार्गावर कारचा भीषण अपघात; नवदाम्पत्याचा जागीच मृत्यू, चालक जखमी...

परीक्षेसाठी जोडपे लातूरला निघाले... ...

जय भवानी,जय शिवाजी! तुळजापुरात शिवजयंती सोहळा,'भवानी तलवार' महापूजेने भाविक मंत्रमुग्ध - Marathi News | Historic Celebration at Tuljabhavani Temple: Special 'Bhavani Talwar' Puja Held on Chhatrapati Shivaji Maharaj Jayant | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :जय भवानी,जय शिवाजी! तुळजापुरात शिवजयंती सोहळा,'भवानी तलवार' महापूजेने भाविक मंत्रमुग्ध

डोळे दिपवणारी पूजा! शिवजयंतीला भवानी तलवार महापूजेचे दर्शन घेण्यासाठी जनसागर लोटला ...

शिवभक्तांनो...महाराज तुमच्याकडेच बघतायत; धाराशिवच्या कलाकाराने साकारली शिवरायांची ‘बोलकी’ नजर - Marathi News | Shivaji maharaj devotees...Maharaj is looking at you; Dharashiv's artist creates Shivaji maharaj's 'talkative' gaze | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शिवभक्तांनो...महाराज तुमच्याकडेच बघतायत; धाराशिवच्या कलाकाराने साकारली शिवरायांची ‘बोलकी’ नजर

तुम्ही ज्या कोनातून शिल्पाकडे पाहाल, त्या कोनातून महाराज तुमच्याकडे पाहत असल्याचा भास निर्माण होतो. ...

धाराशिव 'झेडपी'त सत्ता स्थापनेसाठी रस्सीखेच; काकांची खेळी उलटवण्यात पुतण्याचाही पुढाकार - Marathi News | In Dharashiv, there is a clash between BJP and Sawant factions; Nephew also took the initiative to reverse his uncle's move | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिव 'झेडपी'त सत्ता स्थापनेसाठी रस्सीखेच; काकांची खेळी उलटवण्यात पुतण्याचाही पुढाकार

धाराशिवमध्ये भाजप अन् सावंत गटात कलगीतुरा ...

संस्थाचालकांच्या छळाचा पाढा; मृत्यूपूर्वी मुख्याध्यापकांनी लिहीलं काळजाचा थरकाप उडवणारं सत्य! - Marathi News | 'Principal wrote heart-wrenching truth before death!'; Record of harassment of institution's principal and teachers | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :संस्थाचालकांच्या छळाचा पाढा; मृत्यूपूर्वी मुख्याध्यापकांनी लिहीलं काळजाचा थरकाप उडवणारं सत्य!

मुख्याध्यापक जाधवांच्या आत्महत्येने उमरगा सुन्न; कुटुंबाचा आधार कोसळला. ...

काँग्रेस - उद्धवसेनेचे कार्यकर्ते कळंबमधील भर चौकात भिडले; पोलिसांची बघ्याची भूमिका - Marathi News | Dharashiv Crime: Congress-Uddhav Sena workers clash at Chowk in Kalamb; Police stand by | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :काँग्रेस - उद्धवसेनेचे कार्यकर्ते कळंबमधील भर चौकात भिडले; पोलिसांची बघ्याची भूमिका

नुकत्याच पार पडलेल्या जि. प. निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले उद्धवसेना व काँग्रेस हे स्वतंत्र लढले होते. ...

कला केंद्रात नृत्याचा आनंद लुटला, दारू प्यायले अन् परतताना मित्राचा निर्घृण खून केला, ५ अटकेत - Marathi News | Murder in Dharashiv: Enjoyed dancing at the Kala Kendra Chorakhali, drank alcohol and brutally murdered a friend on the way back, 5 arrested | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :कला केंद्रात नृत्याचा आनंद लुटला, दारू प्यायले अन् परतताना मित्राचा निर्घृण खून केला, ५ अटकेत

पाच मित्रांनी संगनमताने सतीशला संपवले; जुन्या वादाचा असा घेतला 'खूनी' बदला. ...