लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धनगर आरक्षण

धनगर आरक्षण

Dhangar reservation, Latest Marathi News

धनगर आरक्षणाचा 'खरा लढा तर आता सुरू झाला'; दीपक बोऱ्हाडेंचा उपोषण मागे घेताना एल्गार - Marathi News | 'The real fight for Dhangar reservation has begun now'; Elgar withdraws Deepak Borhade's hunger strike | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धनगर आरक्षणाचा 'खरा लढा तर आता सुरू झाला'; दीपक बोऱ्हाडेंचा उपोषण मागे घेताना एल्गार

दीपक बोऱ्हाडे यांचे १६व्या दिवशी उपोषण मागे; धनगर समाज आजही तितकाच आशावादी ...

Nanded: एसटीमधून धनगर आरक्षणासाठी मेंढपाळाचे टोकाचे पाऊल; चिठ्ठी लिहून विहिरीत उडी - Marathi News | Nanded: Shepherd's extreme step for Dhangar reservation from ST; Writes a letter and jumps into a well | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: एसटीमधून धनगर आरक्षणासाठी मेंढपाळाचे टोकाचे पाऊल; चिठ्ठी लिहून विहिरीत उडी

Nanded: 'धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण द्या'; मेंढपाळाचा अखेरचा संदेश ...

धनगर समाजाला एसटी आरक्षण दिले नाही, ४ तारखेला गोदावरी नदी पात्रात उडी घेणार - Marathi News | If ST reservation not given to Dhangar community, will jump into Godavari river on the 4th | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धनगर समाजाला एसटी आरक्षण दिले नाही, ४ तारखेला गोदावरी नदी पात्रात उडी घेणार

धनगर आंदोलक बळीराम खटके यांचा सरकारला इशारा! ...

धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वडीगोद्री येथे समाजाचा रास्ता रोको आंदोलन - Marathi News | Road blockade protest by the dhangar community at Vadigodri on Dhule-Solapur National Highway | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वडीगोद्री येथे समाजाचा रास्ता रोको आंदोलन

धनगर समाजाला हलक्यात घेतले, तर महाराष्ट्रात तांडव निर्माण करू; धनगर समाजाचा सरकारला इशारा ...

‘मुख्यमंत्र्यांनी माझे बलिदान वाया जाऊ देऊ नये’, धनगर आरक्षणासाठी तरुणाने संपवले आयुष्य - Marathi News | ‘Chief Minister should not let my sacrifice go to waste’, young man ends his life for Dhangar reservation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘मुख्यमंत्र्यांनी माझे बलिदान वाया जाऊ देऊ नये’, धनगर आरक्षणासाठी तरुणाने संपवले आयुष्य

या घटनेनंतर धनगर समाजामध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. ...

धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना - Marathi News | A young man burned his car in protest against the government for Dhangar reservation; Incident in Jalna taluka | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून टाकत केला सरकारचा तीव्र निषेध

या घटनेमुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या ...

धनगर समाजातील अनेक विद्यार्थी ‘महाज्योती’च्या ‘सीईटी’ला मुकणार, कारण काय.. वाचा - Marathi News | Many students from the Dhangar community will miss the CET of Mahajyoti | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :धनगर समाजातील अनेक विद्यार्थी ‘महाज्योती’च्या ‘सीईटी’ला मुकणार, कारण काय.. वाचा

अर्ज बाद ठरण्याची भीती ...

मोठी बातमी! धनगर आरक्षणाचा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे आला नाही; केंद्र सरकारचं लेखी उत्तर - Marathi News | We have not received any proposal for Dhangar reservation; Central government's written reply to MP Vishal Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! धनगर आरक्षणाचा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे आला नाही; केंद्र सरकारचं लेखी उत्तर

राज्य शासनाने धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा आणि त्वरीत तो केंद्र सरकारकडे पाठवावा अशी मागणी खासदार विशाल पाटील यांनी केली. ...