लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
गणपत गायकवाडांवर फडणवीस कारवाई करणार?; भेटीनंतर शंभुराज देसाईंचा दावा - Marathi News | devendra Fadnavis will take action against Ganpat Gaikwad Shambhuraj Desai claim after the meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणपत गायकवाडांवर फडणवीस कारवाई करणार?; भेटीनंतर शंभुराज देसाईंचा दावा

गणपत गायकवाड यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी आज शिवसेना मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ...

"मुख्यमंत्री चक्क मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत"; आव्हाडांनी सांगितला कायदा - Marathi News | "Chief Minister is misleading the Maratha community on Reservation"; Jitendra Awhad said the law | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुख्यमंत्री चक्क मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत"; आव्हाडांनी सांगितला कायदा

जरांगे यांनी केलेल्या आंदोलनाला खरंच यश मिळाले आहे का, मराठा समाजाला आरक्षण कधी मिळणार, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. ...

'गणपत गायकवाडांवर शिस्तभंगाची कारवाई करा'; शिवसेनेच्या ७ मंत्र्यांनी घेतली फडणवीसांची भेट - Marathi News | The Shiv Sena Shinde faction has expressed displeasure over this allegation made by BJP MLA Ganpat Gaikwad. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'गणपत गायकवाडांवर शिस्तभंगाची कारवाई करा'; शिवसेनेच्या ७ मंत्र्यांनी घेतली फडणवीसांची भेट

गणपत गायकवाड यांनी केलेल्या या आरोपावर शिवसेना शिंदे गटाने नाराजी व्यक्त केली आहे. ...

फडणवीसांचा तिसऱ्यांदा गडचिरोलीत मुक्काम! - Marathi News | Fadnavis stay in Gadchiroli for the third time! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांचा तिसऱ्यांदा गडचिरोलीत मुक्काम!

गृहमंत्री म्हणून पोलिसांच्या पाठीशी ठाम ...

शिंदे आणि फडणवीस मराठा आणि OBC समाजाला एकमेकांविरोधात झुंझवत आहेत- नाना पटोले - Marathi News | eknath Shinde and devendra Fadnavis pitting Maratha and OBC communities against each other - Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे आणि फडणवीस मराठा आणि OBC समाजाला एकमेकांविरोधात झुंझवत आहेत- नाना पटोले

तिघाडी सरकारने राज्याचा सामाजिक समतोल बिघडवून विद्वेषाची बिजे पेरली. ...

आता फडणवीस गायकवाडांच्या घरावर बुलडोझर फिरवणार का? एमआयएमचा सवाल - Marathi News | will Devendra Fadanvis roll over bulldozers on Ganpat Gaikwad's house? Question of MIM on Ulhasnagar police station firing | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आता फडणवीस गायकवाडांच्या घरावर बुलडोझर फिरवणार का? एमआयएमचा सवाल

भाजपा महाराष्ट्राला बिहराच्या वाटेवर घेवून चालली आहे, एमआयएमचे डॉ अब्दुल कादरी यांचे राज्य सरकारवर ताशेरे ...

मंत्रिपदाचा राजीनामा देऊनही छगन भुजबळ...; राऊतांचा हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवरही टीकास्त्र - Marathi News | Sanjay Raut criticized that Bhujbal participated in the cabinet meeting despite his resignation. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिपदाचा राजीनामा देऊनही छगन भुजबळ...; राऊतांचा हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवरही टीकास्त्र

राजीनामा देऊनही भुजबळ कॅबिनेट बैठकीत सहभागी झाले, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...

महामॅरेथॉनमध्ये धावले देवेंद्र फडणवीस; निर्भयपणे जगा...जनतेला संदेश - Marathi News | Deputy CM Devendra Fadnavis ran in Mahamarathon in gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :महामॅरेथॉनमध्ये धावले देवेंद्र फडणवीस; निर्भयपणे जगा...जनतेला संदेश

जिल्हा पोलिस प्रशासनाकडून येथे तीन दिवसीय ‘गडचिरोली महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. ...