लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
मी पळणारा नाही, लढणारा आहे; फडणवीसांनी रणशिंग फुंकलं: अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीवरही बोलले! - Marathi News | I am not a runner I am a fighter says devendra Fadnavis also talked about the meeting with Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी पळणारा नाही, लढणारा आहे; फडणवीसांनी रणशिंग फुंकलं: अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीवरही बोलले!

आगामी विधानसभा निवडणुकीबाबत पक्षाची रणनीती कशी असली पाहिजे, याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं आहे. ...

विरोधकांच्या 'या' ४ नॅरेटिव्हमुळं महायुतीला बसला फटका; देवेंद्र फडणवीसांचं विश्लेषण - Marathi News | Lok Sabha election results - Devendra Fadnavis gave an analysis of why the Mahayuti was defeated | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधकांच्या 'या' ४ नॅरेटिव्हमुळं महायुतीला बसला फटका; देवेंद्र फडणवीसांचं विश्लेषण

loksabha Election Result - राज्यातील निकालात महायुतीला बसलेला फटका आणि त्याचं चिंतन करण्यासाठी भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. ...

महायुतीसमोर आव्हानांची मालिका; विस्तारापासून अनेक निर्णय होणार - Marathi News | A series of challenges facing the Mahayuti; Many decisions will be made from expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीसमोर आव्हानांची मालिका; विस्तारापासून अनेक निर्णय होणार

राज्याच्या मंत्रिमंडळात नवे चेहरे; महामंडळांवरील नियुक्त्यांची शक्यता  ...

तूर्तास राजीनामा नको; शपथविधीनंतर चर्चा करू, गृहमंत्री अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना सबुरीचा सल्ला - Marathi News | Don't resign yet; Let's discuss after swearing-in, Home Minister Amit Shah's advice to Devendra Fadnavis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तूर्तास राजीनामा नको; शपथविधीनंतर चर्चा करू, गृहमंत्री अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना सबुरीचा सल्ला

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पदमुक्त होऊन जनादेश यात्रा काढून पुढचे तीन महिने महाराष्ट्र पिंजून काढण्याचा मनोदय फडणवीस यांनी व्यक्त केला.  ...

शिंदे, फडणवीस, पवार यांची नवी दिल्लीत पटेल यांच्या निवासस्थानी बैठक - Marathi News | Shinde, Fadnavis, Pawar meeting at Patel's residence in New Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिंदे, फडणवीस, पवार यांची नवी दिल्लीत पटेल यांच्या निवासस्थानी बैठक

संसद भवनातील भाजप-रालोआची नेते निवडीची बैठक संपल्यानंतर झालेल्या या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ आणि समीर भुजबळ हेही उपस्थित होते. ...

फडणवीस पायउतार होताच गिरीश महाजन नवे उपमुख्यमंत्री? चर्चेला उधाण येताच म्हणाले...  - Marathi News | Girish Mahajan is likely to become the Deputy Chief Minister of the state If Devendra Fadnavis resigns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीस पायउतार होताच गिरीश महाजन नवे उपमुख्यमंत्री? चर्चेला उधाण येताच म्हणाले... 

कॅबनेट मंत्री असलेल्या गिरीश महाजन यांचंही नाव उपमुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आलं आहे. ...

"थोडं थांबा, मोदींच्या शपथविधीनंतर ..."; राजीनाम्याच्या तयारीतील फडणवीसांना अमित शाह यांनी काय सांगितलं? - Marathi News | big news What did Amit Shah tell devendra Fadnavis about his resignation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"थोडं थांबा, मोदींच्या शपथविधीनंतर ..."; राजीनाम्याच्या तयारीतील फडणवीसांना अमित शाह यांनी काय सांगितलं?

Amit Shah Meeting: अमित शाह यांच्या भेटीनंतर फडणवीस यांचा सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय लांबवणीवर पडल्याचे समजते. ...

मोठी बातमी: महाराष्ट्रात हादरा, दिल्लीत बैठक; शिंदे-फडणवीस-अजितदादांमध्ये खलबतं सुरू - Marathi News | Big News eknath Shinde devendra Fadnavis Ajit pawar meeting in Delhi after maharashtra lok sabha election result 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी: महाराष्ट्रात हादरा, दिल्लीत बैठक; शिंदे-फडणवीस-अजितदादांमध्ये खलबतं सुरू

नवी दिल्ली इथं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या नेत्यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. ...