शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

मुंबई : उपोषणामुळे झालेल्या संतापातून...; जरांगेंच्या आरोपांना देवेंद्र फडणवीसांचं संयमी उत्तर

मुंबई : Devendra Fadnavis News माझ्यावर वेळ आली तर अनिल देशमुखांचे ते ऑडिओ-व्हिडिओ सार्वजनिक करणार; फडणवीसांचा इशारा

महाराष्ट्र : ठाकरे-अजितदादांना अडकवा, तुम्हाला सोडतो, देशमुखांना होती भाजपची ऑफर; श्याम मानव यांचे खळबळजनक दावे

महाराष्ट्र : “देवेंद्र फडणवीसांनी रचलेला डाव आहे, मी दहशतवादी आहे का?”; मनोज जरांगेंची टीका

व्यापार : रस्ते, सिंचन, मेट्रो आदींसाठी महाराष्ट्राला निधीचा आधार; विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या राज्यांसाठी काय?

महाराष्ट्र : आशा सेविकांना अनुदान, मेंढपाळांच्या खात्यात पैसे जमा होणार; मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय!

महाराष्ट्र : विखे फोन उचलत नाहीत; महाजन, खाडे, चव्हाणांबाबतही तोच अनुभव: अजितदादांचे आमदार भडकले!

महाराष्ट्र : “महाराष्ट्राला अनेक गोष्टी मिळाल्या आहे, विरोधकांनी राजकारण करू नये”: देवेंद्र फडणवीस

मुंबई : विधानसभेपूर्वी भाजप गेम फिरवणार; आरक्षणावरून झालेली कोंडी फोडण्यासाठी फडणवीसांच्या बंगल्यावर प्लॅन ठरला! 

महाराष्ट्र : उबाठाची मते फोडून संजय राऊतांनी...; विधान परिषद निवडणुकीबाबत BJP आमदाराचा दावा