लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
संघ घेणार भाजप मंत्र्यांचा क्लास; मोदी, शाह यांच्यानंतर मंत्र्यांना कानमंत्र, दोन दिवस बैठक - Marathi News | RSS will take class of BJP ministers, after Modi, Shah, ministers will be given advice; Meeting for two days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संघ घेणार भाजप मंत्र्यांचा क्लास; मोदी, शाह यांच्यानंतर मंत्र्यांना कानमंत्र, दोन दिवस बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दोन्ही दिवस बैठकीला उपस्थित राहतील. ...

नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला महत्त्वपूर्ण आदेश - Marathi News | Chief Ministers important orders to the administration regarding the Kumbh Mela to be held in Nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला महत्त्वपूर्ण आदेश

कुंभमेळ्याच्या अनुषंगाने पूर्वचर्चा तसेच तयारीसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. ...

पुणे पोलीस दलात 850 नव्या जागा भरणार; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची मोठी घोषणा - Marathi News | 850 new posts to be filled in Pune Police Force; Minister of State for Home Yogesh Kadam announces | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पोलीस दलात 850 नव्या जागा भरणार; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची मोठी घोषणा

पुण्यात भीतीच वातावरण तयार झालं होत, मात्र आता गुन्हेगारी कमी झाली आहे ...

पुणे - नाशिक महामार्गावरील अपघातात ९ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर - Marathi News | 9 people died in an accident on Pune-Nashik highway; Rs 5 lakh assistance announced for the kin of the deceased | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - नाशिक महामार्गावरील अपघातात ९ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर

मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असून त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो ...

मुख्यमंत्री निघाले दावोसला! राज्यात परकीय गुंतवणुकीवर देवेंद्र फडणवीस देणार भर - Marathi News | Maharashtra CM Devendra Fadnavis will participate in the World Economic Forum in Davos from January 20 to 24 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री निघाले दावोसला! राज्यात परकीय गुंतवणुकीवर देवेंद्र फडणवीस देणार भर

या दौर्‍यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरगच्च कार्यक्रम दावोस दौर्‍यात राहणार आहेत. अनेक जागतिक नेत्यांच्याही ते भेटी घेणार आहेत. ...

"माझे वडील 2 वर्षे तुरुंगात..."मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आठवणी जागवल्या, कंगनाचंही कौतुक - Marathi News | Devendra Fadnavis Reaction On Kangana Ranaut Indira Gandhi Film Emergency Special Screening | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझे वडील 2 वर्षे तुरुंगात..." मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आठवणी जागवल्या, कंगनाचंही कौतुक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'इमर्जन्सी' चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली. तसेच अभिनेत्री कंगना राणौत हिचं कौतुक केलं. ...

सिडबीकडून स्टार्टअपसाठी २०० कोटी : मुख्यमंत्री फडणवीस - Marathi News | 200 crores from SIDBI for startups: Chief Minister Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिडबीकडून स्टार्टअपसाठी २०० कोटी : मुख्यमंत्री फडणवीस

Devendra Fadnavis : कौशल्य विकास विभागातर्फे  राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. ...

महिला सक्षम असेल तर कुटुंब सक्षम होईल : अमृता फडणवीस - Marathi News | If women are empowered, the family will be empowered: Amruta Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला सक्षम असेल तर कुटुंब सक्षम होईल : अमृता फडणवीस

किरण दगडे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या. ...