लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
मविआमध्ये 'सांगोला अन् दक्षिण'चा तिढा; महायुतीत 'करमाळा अन् मध्य'मध्ये स्पर्धा - Marathi News | maharashtra assembly election 2024 Sangola and Dakshina solapur fault in mahavikas aghadi Competition between Karmala and Madhya solapur in Mahayuti | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मविआमध्ये 'सांगोला अन् दक्षिण'चा तिढा; महायुतीत 'करमाळा अन् मध्य'मध्ये स्पर्धा

उमेदवारीसाठी आग्रही : जागा कोणालाही सुटल्यास बंडखोरी अटळ ...

भाजपच्या पहिल्या यादीत बहुतेक जुन्याच चेहऱ्यांना संधी; फडणवीस यांच्यासह सर्व १० मंत्री मैदानात - Marathi News | Most of the old faces get a chance in the first list of BJP; All ten ministers along with Fadnavis are in the field | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपच्या पहिल्या यादीत बहुतेक जुन्याच चेहऱ्यांना संधी; फडणवीस यांच्यासह सर्व १० मंत्री मैदानात

बावनकुळे यांना कामठीतून उमेदवारी, लोकसभेत पराभूत झालेल्यांना संधी, १३ महिलांनाही मिळाली उमेदवारी ...

भाजपाच्या यादीत किती महिलांना स्थान?; खासदार अशोक चव्हाणांच्या मुलीला मिळाली संधी - Marathi News | Maharashtra Election 2024- How many women Candidate in BJP first list?; MP Ashok Chavan's daughter got an opportunity | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या यादीत किती महिलांना स्थान?; खासदार अशोक चव्हाणांच्या मुलीला मिळाली संधी

भाजपानं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली असून त्यात अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.  ...

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर; कुणाकुणाला संधी? पाहा... - Marathi News | BJP's first list announced for Assembly Election; Names of 99 candidates including Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर; कुणाकुणाला संधी? पाहा...

भाजपने देवेंद्र फडणवीसांसह 99 उमेदवार जाहीर केले आहेत. ...

देवेंद्र फडणवीस - चंद्रशेखर बावनकुळे यांची नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी खलबते - Marathi News | Devendra Fadnavis - Chandrasekhar Bawankule discussions at Nitin Gadkari Residence | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देवेंद्र फडणवीस - चंद्रशेखर बावनकुळे यांची नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी खलबते

तीनही नेत्यांमध्ये झाली तब्बल दोन तास प्रदीर्घ चर्चा ...

Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते - Marathi News | Maharashtra Election 2024: Fadnavis-Bavankules clash for 2 hours at Nitin Gadkari's house | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अमित शाह यांच्यासोबतची बैठक झाल्यानंतर नागपूरमध्ये परतलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह नितीन गडकरी यांची भेट घेतली. ...

व्होट जिहादमुळे भाजपला फटका बसल्याचा देवेंद्र फडणवीसांचा दावा; आकडेवारीत वेगळीच माहिती समोर - Marathi News | Devendra Fadnavis claim of vote jihad different information has come out from the Lok Sabha election result data | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्होट जिहादमुळे भाजपला फटका बसल्याचा देवेंद्र फडणवीसांचा दावा; आकडेवारीत वेगळीच माहिती समोर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या व्होट जिहादच्या दाव्याबाबत लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीतून वेगळी माहिती समोर आली आहे. ...

पवार, फडणवीस यांच्या भेटीसाठी इच्छुकांची तोबा गर्दी - Marathi News | Aspirants flock to meet Pawar, Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवार, फडणवीस यांच्या भेटीसाठी इच्छुकांची तोबा गर्दी

माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे फडणवीस यांना भेटले. कणकवलीतून त्यांचे पुत्र नितेश यांची भाजपकडून उमेदवारी निश्चित मानली जाते, पण दुसरे पुत्र नीलेश यांना कुडाळमधून उमेदवारी देण्यासाठी राणे प्रयत्नशील आहेत. ...