Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
मंत्री विश्वजित राणे यांनी बैठकीबाबत माहिती उघड करण्यास नकार दिला. देवेंद्र फडणवीस उमेदवारी अर्ज भरत आहेत. त्यानिमित्ताने श्री गणेशाची मूर्ती भेट देऊन गणेशाची कृपा व आशीर्वाद सतत लाभू दे, अशी मनोमन प्रार्थना केल्याचे 'लोकमत'ला सांगितले. ...
संविधान चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर सर्व उमेदवार त्यांच्या समर्थकांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचतील, अशी माहिती कुकडे यांनी दिली. ...
Prithviraj Chavan Devendra Fadnavis: विधानसभा निवडणुकीत मराठा-ओबीसी संघर्ष एक महत्त्वाचा मुद्दा बनलेला आहे. याबद्दल बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला. ...