लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
'जाणीवपूर्वक अशा घटना घडवणाऱ्यांना सोडणार नाही', यवतच्या तणाव परिस्थितीवरून फडणवीसांचा इशारा - Marathi News | 'We will not spare those who deliberately create such incidents', Fadnavis warns on the tense situation in Yavat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'जाणीवपूर्वक अशा घटना घडवणाऱ्यांना सोडणार नाही', यवतच्या तणाव परिस्थितीवरून फडणवीसांचा इशारा

तणाव संपवण्याचा प्रयत्न केला जात असताना काही लोक जाणीवपूर्वक तणाव निर्माण झाला पाहिजे असे स्टेट्स ठेवत आहे ...

पुण्याचे दुसरे दादा जे कधीही दादागिरी करत नाहीत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चंद्रकांतदादांची पाठराखण - Marathi News | Another Dada of Pune who never acts as a bully; Chandrakant Dada gets support from Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याचे दुसरे दादा जे कधीही दादागिरी करत नाहीत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चंद्रकांतदादांची पाठराखण

काही लोक दादागिरी करत नाहीत. पण त्यांचं व्यक्तिमत्वचं तस असतं असं म्हणत दादांचे कौतुक केले ...

तुम्ही अजून देखील पुणेकरांना पुण्याचे वाटत नाही, त्यांना कोल्हापूरचेच वाटता; अजितदादांचा पाटलांना चिमटा - Marathi News | Pune citizens still don't think you belong to Pune they think you belong to Kolhapur Ajit pawar taunt to Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुम्ही अजून देखील पुणेकरांना पुण्याचे वाटत नाही, त्यांना कोल्हापूरचेच वाटता; अजितदादांचा पाटलांना चिमटा

अजितदादांनी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले पाहिजे असं म्हणताच "तुम्हीच त्यांना पालकमंत्री होऊन दिल नाही ना" असं मिश्किल टोला फडणवीस यांनी दादांना लगावला ...

हिंदू दहशतवादाची थिअरी बनवली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काॅंग्रेसवर टीका - Marathi News | Devised the theory of Hindu terrorism; Chief Minister Devendra Fadnavis criticizes Congress | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिंदू दहशतवादाची थिअरी बनवली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काॅंग्रेसवर टीका

Nagpur : युपीएने मताच्या राजकारणासाठी हिंदू दहशतवादाची थिअरी बनवली ...

रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा - Marathi News | Rami will get Olympic status, Manikrao Kokate will be honored by being given the Sports Ministry; Congress harshwardhan Kokate Target Mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा

मालेगावच्या निकालावर बोलताना त्यांनी मंत्रिपदावेळी घेतलेल्या शपथेचा भंग केला आहे, हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही साधला निशाणा ...

अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जलशक्ती मंत्र्यांना पत्र - Marathi News | Latest news CM Devendra Fadnavis tells Jal Shakti Minister not to increase the height of Almatti Dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जलशक्ती मंत्र्यांना पत्र

Almatti Dam : कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची जलाशय पातळी 519.6 मीटरवरून 524.256 मीटरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

व्होटबॅंक डोळ्यासमोर ठेवूनच कॉंग्रेसने भगव्या दहशतवादाचे षडयंत्र रचले, मुख्यमंत्र्यांचा दावा - Marathi News | Congress hatched a conspiracy of saffron terrorism with vote bank in mind, claims Chief Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्होटबॅंक डोळ्यासमोर ठेवूनच कॉंग्रेसने भगव्या दहशतवादाचे षडयंत्र रचले, मुख्यमंत्र्यांचा दावा

Nagpur : बेशिस्त वर्तन करणाऱ्या मंत्र्यांवर थेट कारवाई ...

महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबीयांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट - Marathi News | sit to investigate mahadev munde case family members meet cm devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबीयांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

यावेळी भाजप आमदार सुरेश धसही त्यांच्याबरोबर होते.   ...