लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डेंग्यू

डेंग्यू, मराठी बातम्या

Dengue, Latest Marathi News

डेंग्यू आजाराला आळा घालणे ही सामूहिक जबाबदारी - Marathi News | Danger illness is a collective responsibility | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :डेंग्यू आजाराला आळा घालणे ही सामूहिक जबाबदारी

डेंग्यू आजाराला आळा घालणे ही सामुहिक जबाबदारी आहे. त्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळून तसेच परिसर स्वच्छ ठेवून नागरीकांनी सहकार्य करावे, असे प्रतिपादन देवळी पं.स.च्या सभापती विद्या भुजाडे यांनी केले. ...

दोनशे फुटाच्या खड्ड्यांतील डासांचा शाळेत हैदोस - Marathi News | Hedos is a two-to-four-scale mosquito school | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दोनशे फुटाच्या खड्ड्यांतील डासांचा शाळेत हैदोस

डेंग्यूचे थैमान सर्वत्र असताना, मंगरूळ चव्हाळा येथे मात्र तब्बल दोनशे फुटांच्या हिरव्यागार पाण्याच्या खड्ड्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले. यामुळे विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांनी खड्ड्यांची मोजणी व पूजन करून सरपंच व ग्रामसचिवांचा निषेध व्य ...

नागपूर विभागात डेंग्यूचे १२८ रुग्ण - Marathi News | 128 patients of Dengue in Nagpur division | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विभागात डेंग्यूचे १२८ रुग्ण

डेंग्यूसदृश तापाने नागपूर जिल्हा फणफणला आहे. सहा जिल्ह्यांच्या नागपूर विभागात आतापर्यंत १२८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून सर्वाधिक नोंद नागपूर जिल्ह्यात झाली आहे. यात महानगरपालिकेच्या हद्दीत ४६ तर नागपूर ग्रामीण भागात १६ असे एकूण ६२ रुग्ण आढळून आले ...

डेंग्यू नियंत्रणाबाहेर दवाखाने ‘ओव्हरफ्लो’ - Marathi News | 'Overflow' out of control of dengue | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :डेंग्यू नियंत्रणाबाहेर दवाखाने ‘ओव्हरफ्लो’

सार्वजनिक आरोग्याच्या मुद्यावर महापालिकेने केलेल्या दुर्लक्षितपणामुळे हाताबाहेर गेलेला डेंग्यू आता लाख प्रयत्न करूनही आटोक्यात येत नसल्याचे चित्र अमरावती महानगरीत आहे. शहरातील दवाखान्यांचा आणि रुग्णालयांचा आढावा घेतल्यावर डेंग्यू नियंत्रणाबाहेर गेल्य ...

१७ दिवसांत ५१३ डेंग्यू संशयित - Marathi News | 513 suspected dengue in 17 days | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१७ दिवसांत ५१३ डेंग्यू संशयित

शहरात डेंग्यू व अन्य साथरोगांची लागण झपाट्याने होत असून, उपचारासाठी दाखल रुग्णांनी खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. १७ दिवसांत ५१३ रुग्णांमध्ये डेंग्यूची लक्षणे आढळली आहेत. त्यांचे रक्तजलनमुने शासकीय प्रयोगशाळेत परीक्षणासाठी पाठविले आहेत. ...

डेंग्यू : रवि राणा उतरले रस्त्यावर - Marathi News | Dengue: Ravi Rana landed on the road | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :डेंग्यू : रवि राणा उतरले रस्त्यावर

शहरात सर्वदूर झालेली डेंग्यूची लागण लक्षात घेता आ. रवि राणा शनिवारी कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरले. गरीब जनतेला उपचारासाठी येत असलेला महागडा खर्च पाहता त्यांनी महापालिका यंत्रणेला कामी लावले. यावेळी आ. राणा यांनी काही भागात स्वत: फवारणीसुद्धा केली. ...

लोकांचे जीव मातीमोल-आयुक्तांचा जीव लाखमोल! - Marathi News | Life of the people of the soil-Commissioner of life lakhamol! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लोकांचे जीव मातीमोल-आयुक्तांचा जीव लाखमोल!

प्रशासकीय अप्रामाणिकपणामुळे डेंग्यूच्या मगरमिठीत अमरावतीच्या चार नागरिकांना विसावावे लागले असतानाही जरब बसावी अशी कुठलीही ठोस कारवाई महापालिका आयुक्तांनी अद्याप संबंधितांवर केली नाही. ...

वर्धेकरांवर ‘व्हायरल फ्लू’चा अटॅक - Marathi News | Viral Flu Attacks | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धेकरांवर ‘व्हायरल फ्लू’चा अटॅक

झपाट्याने होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया आदी किटकजन्य आजारांसह व्हायरल फ्लूने डोके वर काढल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. शहरासह जिल्ह्यात विविध आजारांची लागण झालेल्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ...