काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकतेच, केंद्र सरकारला कुठल्याही परिस्थितीत लागू केलेले तीनही कृषी कायदे मागे घ्यावेच लागतील, असे म्हटले होते. (farmers protest 100 days) ...
Selfie on Social Media And Smartphone : सोशल मीडियावर तुमचे सेल्फी अपलोड करायचे आहेत आणि त्या बदल्यात रिटर्न गिफ्ट म्हणून तुम्हाला स्मार्टफोन मिळणार आहे. ...
Delhi riots : गेल्यावर्षी देशभरात सीएए कायद्याविरोधात आंदोलन सुरू असताना फेब्रुवारी महिन्यात दिल्लीमध्ये मोठी दंगल उसळली होती. या दंगलीत अनेकजण मारले गेले होते. ...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्लीतील आर्मी आर अँड आर रुग्णालयात कोरोनाची लस घेतली. यावेळी, त्यांची कन्या त्यांच्यासमवेत रुग्णालयात हजर होती. मात्र, लस घेतेवेळी रामनाथ कोविंद यांच्या तोंडाला मास्क नसल्याचे फोटोत दिसून येत आहे ...