लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

युपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणीचा फोननंबर कॉलगर्ल म्हणून व्हायरल - Marathi News | Phone number of UPSC preparing girl goes viral as call girl | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :युपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणीचा फोननंबर कॉलगर्ल म्हणून व्हायरल

Nagpur : दिल्लीतील आरोपीविरोधात गुन्हा दाखल ...

‘इंडिगो’च्या छत्रपती संभाजीनगर विमानाला उशीर होताच दिल्ली विमानतळावर प्रवाशांचे आंदोलन - Marathi News | Passengers protest at Delhi airport as IndiGo's Chhatrapati Sambhajinagar flight is delayed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘इंडिगो’च्या छत्रपती संभाजीनगर विमानाला उशीर होताच दिल्ली विमानतळावर प्रवाशांचे आंदोलन

दिल्ली- छत्रपती संभाजीनगर विमान : प्रवाशांनी उपोषणाचा पवित्रा घेताच तत्काळ विमानाची व्यवस्था ...

अटकेच्या भीतीने पूजा खेडकर दुबईला पसार? दिल्लीत कोणत्या नेत्याच्या घरी लपलेली... - Marathi News | pooja khedkar spread to dubai for fear of arrest after delhi session court rejects anticipatory bail plea | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अटकेच्या भीतीने पूजा खेडकर दुबईला पसार? दिल्लीत कोणत्या नेत्याच्या घरी लपलेली...

सूत्रांच्या माहितीनुसार, पूजा खेडकर दिल्लीतच एका मोठ्या नेत्याच्या घरी मुक्कामी होती. अटकपूर्व जामीन फेटाळला जाईल, याची कुणकुण लागताच ती दुबईला पसार झाल्याचे कळते. ...

फाशीचा दोर तुमच्या मानेच्या मापाचा आहे? -मग, तुम्हीच दोषी! - Marathi News | delhi coaching classes incident and its consequences | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :फाशीचा दोर तुमच्या मानेच्या मापाचा आहे? -मग, तुम्हीच दोषी!

केवळ पावसाने पाणी साठलेल्या रस्त्यावरून वाहन नेले या आरोपाखाली एखाद्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कसा लावता येऊ शकतो? ...

एकाच वेळी चार ठिकाणी ढगफुटीने कहर; हिमाचल प्रदेशात घरे, पूल आणि रस्ते गेले वाहून - Marathi News | devastation caused by cloudburst in four places at the same time houses bridges and roads washed away in himachal pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकाच वेळी चार ठिकाणी ढगफुटीने कहर; हिमाचल प्रदेशात घरे, पूल आणि रस्ते गेले वाहून

कुल्लू जिल्ह्यात आणखी एका ढगफुटीच्या घटनेत सात जण बेपत्ता झाले आहेत. शिमला जिल्ह्याच्या सीमेवरील समेजमध्ये तीन लोक बेपत्ता आहेत. मलाणा धरणही फुटल्याचे वृत्त आहे. ...

मुंबईत भाड्याने कार्यालये घेण्यासाठी जास्त पसंती, यंदा तब्बल ४२ टक्क्यांनी वाढ - Marathi News | greater preference for renting offices in mumbai an increase of 42 percent this year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत भाड्याने कार्यालये घेण्यासाठी जास्त पसंती, यंदा तब्बल ४२ टक्क्यांनी वाढ

सरत्या सहा महिन्यांत मुंबईतील मॉल, किरकोळ विक्रीची दुकाने, व्यावसायिक कार्यालये अशी एकूण तीन लाख चौरस फूट जागा भाड्याने गेली आहे. ...

दिल्लीत मुसळधार पाऊस, नव्या संसदेत पाणी भरलं; काँग्रेसने केली मोठी मागणी - Marathi News | Heavy rains in Delhi, new parliament flooded; Congress made a big demand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत मुसळधार पाऊस, नव्या संसदेत पाणी भरलं; काँग्रेसने केली मोठी मागणी

काल रात्रिपासून दिल्लीत मुसळधार पाऊस सुरू आहे, यामुळे अनेक ठिकाणी पाणी भरले आहे. नव्या संसदेच्या इमारतीतही पाणी भरल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. ...

तुमचे अधिकारी दिवाळखोर आहेत; कोचिंग सेंटर मृत्युप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावले - Marathi News | your officers are insolvent delhi high court heard the coaching center case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुमचे अधिकारी दिवाळखोर आहेत; कोचिंग सेंटर मृत्युप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावले

जेव्हा ‘मोफत’ गोष्टींच्या संस्कृतीमुळे कर वसुली होत नाही तेव्हा अशा दुर्घटना घडतात, असे न्यायालय म्हणाले.  ...