लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

Video - चोरांचा कारनामा! गोणीत फोन भरले अन् धूम ठोकली; मोबाईल शोरुममध्ये ४ मिनिटांत चोरी - Marathi News | delhi crime vasant kunj south mobile showroom theft video viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video - चोरांचा कारनामा! गोणीत फोन भरले अन् धूम ठोकली; मोबाईल शोरुममध्ये ४ मिनिटांत चोरी

लाखो रुपयांचे मोबाईल गोणीमध्ये भरून चोरटे पळून गेले. मोबाईल शोरूममधील चोरीची ही घटना दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ...

खोट्या लैंगिक छळाच्या तक्रारींना वकील चिथावणी देतात : दिल्ली उच्च न्यायालय - Marathi News | Lawyers provoke false sexual harassment complaints says Delhi High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खोट्या लैंगिक छळाच्या तक्रारींना वकील चिथावणी देतात : दिल्ली उच्च न्यायालय

वकीलही पक्षकारांना अशी खोटी प्रकरणे दाखल करण्याचा सल्ला देतात आणि त्यांना भडकावतात हे पाहणेदेखील दुर्दैवी आहे. ...

"पापा, तो मला मारतो", सॉफ्टवेअर इंजिनिअर कीर्तीने ७व्या मजल्यावरून मारली उडी - Marathi News | Tired of being harassed by her husband, a 30-year-old software engineer committed suicide by jumping in Gurugram | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"पापा, तो मला मारतो", सॉफ्टवेअर इंजिनिअर कीर्तीने ७व्या मजल्यावरून मारली उडी

पतीकडून सतत मारहाण आणि छळ होत असल्याने कंटाळून ३० वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेने आत्महत्या केली. सातव्या मजल्यावरून तिने उडी मारली.  ...

स्मृती इराणी? - दिल्लीत झाल्या नकोशा! - Marathi News | Special artilce on Smriti Irani does not want Delhi BJP | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :स्मृती इराणी? - दिल्लीत झाल्या नकोशा!

दिल्ली जिंकण्यासाठी स्थानिक नेत्याचा शोध भाजप जीव तोडून घेत आहे. स्मृती इराणी हे एक नाव आहे, पण त्यांचा ‘भडकू’ स्वभाव अडचणीचा ठरतोय. ...

दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले - Marathi News | Delhi govt announces Rs 18,066 minimum wage for unskilled, Rs 19,929 for semi-skilled workers in unorganis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले

Delhi CM First Major Decision: दिल्लीच्या तुलनेत भाजपशासित राज्ये किमान वेतनाच्या निम्मे वेतन देतात, असा दावा आतिशी यांनी केला. ...

धक्कादायक! घरमालकाने UPSC ची तयारी करणाऱ्या महिलेचा बनवला अश्लील Video, असा झाला खुलासा - Marathi News |   A house owner has been arrested for making a video of a woman preparing for UPSC with a spy camera in Delhi's Shakarpur  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घरमालकाने भाडेकरू महिलेचा स्पाय कॅमेऱ्याने बनवला Video, असा झाला खुलासा

UPSC ची तयारी करणारी ही महिला शकरपूर येथे भाड्याच्या घरात एकटीच राहते. ...

केजरी‘वाल’, केजरी‘वाद’ आणि केजरी‘वाले’! - Marathi News | Arvind Kejriwal is a perfect example of a politician who has no idea | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :केजरी‘वाल’, केजरी‘वाद’ आणि केजरी‘वाले’!

तुम्ही खाता तेच खाणारा, तुमच्यासारखाच जगणारा नेता म्हणून तुम्ही तुमच्यातल्याच एकाला (म्हणजे मला) निवडा- हाच त्यांचा ‘मेसेज’ होय ! ...

एअर इंडिया विमानातील स्वच्छतागृहात वृद्ध पडला; मदत मिळाली नसल्याचा मुलीचा आरोप - Marathi News | Old man falls in Air India plane toilet The girl alleged that she did not get help | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडिया विमानातील स्वच्छतागृहात वृद्ध पडला; मदत मिळाली नसल्याचा मुलीचा आरोप

जसवंत सिंग असे या व्यक्तीचे नाव आहे. ते दिल्लीहून वॉशिंग्टन डीसी येथे मुलीकडे जात होते. ...