दिल्ली, मराठी बातम्या FOLLOW Delhi, Latest Marathi News
Manish Sisodia : आम आदमी पार्टीच्या चार आमदारांनी भाजपवर आरोप केला की, त्यांना पक्ष सोडून भाजपमध्ये येण्यासाठी 20-20 कोटींची ऑफर दिली होती. तसेच, यावरून दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे. ...
पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला... ...
CBI FIR DTC Bus: दिल्ली परिवहन महामंडळाने 1 हजार बस खरेदी केल्या होत्या, त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपने केला होता. ...
Rakesh Tikait : राकेश टिकैत हे उद्या दिल्लीतील जंतर मंतरवर शेतकरी संघटनांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी येत असल्याचे सांगण्यात येत आहे. ...
सीबीआयने या प्रकरणातील सर्व कागदपत्रे ईडीकडे सोपवली आहेत. ...
देशात सध्या ईड, इन्कम टॅक्स आणि सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांकडून मोठ्या प्रमाणात धाडी सुरू आहेत ...
दिल्लीतील उत्पादन शुल्क प्रकरणात सीबीआयने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थान आणि अन्य ३० ठिकाणी धाडी टाकल्या. ...
Manish Sisodia CBI: गेल्या महिन्यात दिल्लीच्या उपराज्यपालांनी या प्रकरणात CBI चौकशीची मागणी केली होती. ...