बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
या दोघांचे एकमेकांवर किती प्रेम आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र, एका चित्रपटावेळी हे दोघे प्रेमात असे काही बुडाले होते, की डायरेक्टरने कट म्हटल्यानंतरही या दोघांचा किसिंग सीन सुरूच होता. ...
बॉलीवुडमधील फिटनेस फ्रिक अभिनेत्रींच्या रांगेत येणारी अभिनेत्री म्हणून दीपिका पादुकोण ओळखली जाते. तिच्या फिटनेस टिप्स अनेकींसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरतात. दीपिकाने नुकतेच इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ती नियमितपणे करत असलेल्या ४ योगासनांची माहिती दिली आह ...
आपल्या स्टाईलच्या माध्यमातून वेगळेपण जपण्याचा प्रयत्न कायमच केला आहे. त्यामुळे रिल लाइफमध्ये फॅशनिस्ट असणारी दीपिका रिअल लाइफमध्येही सुंदर दिसण्यासाठी तितकाच तामझाम करते.वेळोवेळी याची प्रचिती येतेच. ...
रणवीर सिंगने बॉलिवूडमधील बऱ्याच अभिनेत्रींसोबत काम केले आहे. त्यात दीपिका पादुकोण, प्रियंका चोप्रा, वाणी कपूर, सारा अली खान, अनुष्का शर्मा या अभिनेत्रींचा समावेश आहे. ...