लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
रणवीर सिंगने शेअर केला दीपिका पादुकोणचा व्हिडिओ, हा व्हिडिओ होतोय व्हायरल - Marathi News | Ranveer Singh shared Deepika Padukone's video, this video is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगने शेअर केला दीपिका पादुकोणचा व्हिडिओ, हा व्हिडिओ होतोय व्हायरल

रणवीर सिंगने दीपिका पादुकोणचा शेअर केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल ...

केवळ रंगीबेरंगीच नाही तर व्हाइट ड्रेसमद्येही बॉलीवूड सेलिब्रिटी दिसतात हॉट! - Marathi News | Not only colorful but also white dress looks Bollywood celebrity hot! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :केवळ रंगीबेरंगीच नाही तर व्हाइट ड्रेसमद्येही बॉलीवूड सेलिब्रिटी दिसतात हॉट!

अनन्या पांडेची ही कामगिरी ऐकून तुम्हाला वाटेल तिचं कौतुक, वाचा सविस्तर - Marathi News | Ananya Pandey shoots continuously for 23 hours, shared experience with fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनन्या पांडेची ही कामगिरी ऐकून तुम्हाला वाटेल तिचं कौतुक, वाचा सविस्तर

अनन्या पांडेची कामगिरी वाचून तुम्ही कराल तिचे कौतूक ...

 अक्षय कुमारच बॉलिवूडचा खरा ‘खिलाडी’, वाढली ब्रँड व्हॅल्यू - Marathi News | akshay kumar has highest brand value in bollywood deepika padukone left behind by one number | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : अक्षय कुमारच बॉलिवूडचा खरा ‘खिलाडी’, वाढली ब्रँड व्हॅल्यू

अक्षय बॉलिवूडचा सर्वाधिक बिझी अ‍ॅक्टर आहेत. अशात अक्षयची ब्रँड व्हॅल्यू वाढली नसेल तर नवल. ...

बॉलिवूडच्या सगळ्या सेलिब्रेटींना मागे टाकत या अभिनेत्रीने रचला हा इतिहास - Marathi News | actress Deepika Padukone created this history, surpassing all the Bollywood celebrities | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या सगळ्या सेलिब्रेटींना मागे टाकत या अभिनेत्रीने रचला हा इतिहास

या अभिनेत्रीने अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. ...

सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूमध्ये विराट कोहलीच हीरो; बॉलीवूड स्टार्सना टाकले पिछाडीवर - Marathi News | Virat Kohli's Hero in Celebrity Brand Value; Bollywood stars cast behind | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूमध्ये विराट कोहलीच हीरो; बॉलीवूड स्टार्सना टाकले पिछाडीवर

टॉपर कोहलीमध्ये तब्बल शंभरहून अधिक मिलियन यूएस डॉलरचा फरक आहे. ...

या अभिनेत्रीने दिले आहेत संजय लीला भन्साळीसोबत हिट चित्रपट, पुन्हा करणार त्याच्यासोबत काम? - Marathi News | Deepika Padukone visiting Sanjay Leela Bhansali’s office fuels rumours of a new film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीने दिले आहेत संजय लीला भन्साळीसोबत हिट चित्रपट, पुन्हा करणार त्याच्यासोबत काम?

या अभिनेत्रीला नुकतेच संजय लीला भन्साळीच्या ऑफिसच्या बाहेर पाहाण्यात आले. ...

रोहितपेक्षा दहापट जास्त विराटची 'ब्रँड व्हॅल्यू'; पाहा, टॉप सेलिब्रिटींची यादी! - Marathi News | Virat Kohli tops list of Indian celebrities with highest brand valuation | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :रोहितपेक्षा दहापट जास्त विराटची 'ब्रँड व्हॅल्यू'; पाहा, टॉप सेलिब्रिटींची यादी!