लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
दीपिका पादुकोणने लग्नानंतर पहिल्यांदाच केले Hot Photoshoot, पाहा तिचे सेक्सी फोटो - Marathi News | deepika padukone hot photoshoot PSC | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणने लग्नानंतर पहिल्यांदाच केले Hot Photoshoot, पाहा तिचे सेक्सी फोटो

Holi 2020 : होळीचा सण होणार लय भारी या बॉलिवूडच्या गाण्यांनी - Marathi News | Holi 2020: Holi festival will be accompanied by Bollywood songs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Holi 2020 : होळीचा सण होणार लय भारी या बॉलिवूडच्या गाण्यांनी

गेली अनेक वर्षं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अनेक होळीची गाणी आहेत. अशीच काही होळीची खास गाणी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ...

OMG!! लग्नानंतरचे दीपिका पादुकोणचे सर्वात हॉट फोटोशूट;  पाहा, फोटो - Marathi News | deepika padukon hot photoshoot on beach-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG!! लग्नानंतरचे दीपिका पादुकोणचे सर्वात हॉट फोटोशूट;  पाहा, फोटो

बीचवर दिल्या बोल्ड पोज... ...

राझी ते थप्पड व्हाया मिशन मंगल; नारीशक्तीची 70mm भरारी! - Marathi News | female centric films in bollywood | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :राझी ते थप्पड व्हाया मिशन मंगल; नारीशक्तीची 70mm भरारी!

कोटींच्या प्रॉपर्टीचे मालक आहेत हे सेलिब्रेटी, तरी नाही नाद व्यसनाचा - Marathi News | The celebrity who owns billions of properties, though not a addicted to alcohol and smoking tjl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोटींच्या प्रॉपर्टीचे मालक आहेत हे सेलिब्रेटी, तरी नाही नाद व्यसनाचा

कोटींच्या संपत्तीचे मालक असतानाही हे कलाकार व्यसनासारख्या घातक गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवतात. ...

बघा बघा बाहुली न्यारी...!  दीपिका पादुकोणची ‘डॉल’ बाजारात आली - Marathi News | deepika padukones padmaavat character gets a doll in traditional look-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बघा बघा बाहुली न्यारी...!  दीपिका पादुकोणची ‘डॉल’ बाजारात आली

ही बाहुली पाहून तुम्हीही तिच्या प्रेमात पडाल. ...

करोनाच्या व्हायरसचा बॉलिवूड कलाकारांनी घेतली धास्ती, अशी घेतात स्वतःची काळजी - Marathi News | From Prabhass to Hritik Roshan See How Bollywood Celebs safeguarding on their own from corona virus . | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करोनाच्या व्हायरसचा बॉलिवूड कलाकारांनी घेतली धास्ती, अशी घेतात स्वतःची काळजी

कलाकारांना पाहिल्यावर चाहते गर्दी करतात त्यामुळे सेल्फी देण्यास नकार देत असून लांब कसे राहाता येईल याची काळजी घेत आहेत. ...

मेकअपशिवाय अशा दिसतात बॉलिवूडच्या अभिनेत्री, काहींना ओळखणे देखील होतं कठीण - Marathi News | Bollywood Actress without makeup | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मेकअपशिवाय अशा दिसतात बॉलिवूडच्या अभिनेत्री, काहींना ओळखणे देखील होतं कठीण