आयता येथे बुधवारी सकाळी ८ वाजता गॅसचा भडका उडून सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे घराला लागलेल्या आगीत सात महिन्यांच्या गर्भवती मातेसह चारवर्षीय चिमुकलीचा जागीच करुण अंत झाला. ...
चांदवड तालुक्यातील वाकी बुद्रूक येथील सोमठाणे रोडवरील कवडे वस्ती येथील प्रगतीशील शेतकरी कैलास सूर्यभान कवडे (३६) यांचा बुधवारी (दि. ९) पहाटे ६.१५ वाजता अंगावर वीज पडून मृत्यू झाला. ...
A tragic accident happened 15 years ago :कहाणी अशी आहे की, मुलाच्या मृत्यूनंतर, आई कधीही आपल्या प्रियजनांकडे परत आली नाही. तिने स्मशानभूमीला आपले घर बनवले. एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूनंतर आई त्याला स्वतःपासून वेगळे करू शकली नाही. ...
Bhandara News गावातील हातपंपावर पाणी आणण्यासाठी जाणाऱ्या १२ वर्षीय बालकाला भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना तालुक्यातील पिंपळगाव (को.) येथे बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर ट्रक घटनास्थळावरुन पसार झाला. ...