लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

खेळता खेळता अचानक गायब झाला; दोन दिवसांपासून बेपत्ता मुलाचा मृतदेह विहिरीत आढळला - Marathi News | The body of a child who had been missing for two days was found in a well | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :खेळता खेळता अचानक गायब झाला; दोन दिवसांपासून बेपत्ता मुलाचा मृतदेह विहिरीत आढळला

अकरा वर्षीय मुलाचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू; ग्रामीण पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद ...

वसई-नायगावदरम्यान सिग्नल दुरुस्ती करताना लोकलची धडक; अधिकारी, दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू! - Marathi News | Local collided during signal repair between Vasai-Naigaon One railway Official and two employees died | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वसई-नायगावदरम्यान सिग्नल दुरुस्ती करताना लोकलची धडक; अधिकारी, दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू!

अपघात प्रकरणी पश्चिम रेल्वेनेही चौकशीचे आदेश दिले आहेत ...

सेल्फी घेताना २ बहिणी सांडव्यात पडल्या, वाचवताना भावाचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | 2 sisters fell into a mudslide while taking a selfie brother tragically died while saving | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सेल्फी घेताना २ बहिणी सांडव्यात पडल्या, वाचवताना भावाचा दुर्दैवी मृत्यू

बहिणींना वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची परवा न करता पाण्यात उडी मारली अन् मृत्यू ओढावला ...

नातलग महिलेशी बोलत असल्याने मजुराचा गळा आवळून खून - Marathi News | A laborer was strangled to death for talking to a female relative | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नातलग महिलेशी बोलत असल्याने मजुराचा गळा आवळून खून

दोन्ही मजूर कोहिनूर सफायर फेज या बांधकाम साईटवर मजूर म्हणून काम करत होते ...

चिंचवडच्या वाल्हेकरवाडीत आग, गोडाऊनमध्ये झोपलेल्या दोघांचा जागीच होरपळून मृत्यू - Marathi News | Fire in Valhekarwadi of Chinchwad two sleeping in godown died on the spot | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवडच्या वाल्हेकरवाडीत आग, गोडाऊनमध्ये झोपलेल्या दोघांचा जागीच होरपळून मृत्यू

गोडाऊनमध्ये लाकडाची वखार, ज्वलनशील साहित्य असल्याने आग वेगाने पसरली ...

रक्ताचे नाते निर्दयी कसे होऊ शकते ? बेवारस मृतदेह वाढले - Marathi News | The number of dead bodies increased in hosiptals in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रक्ताचे नाते निर्दयी कसे होऊ शकते ? बेवारस मृतदेह वाढले

२० वर्षांत १ लाखाहून अधिक बेवारस मृतदेहांंना दिला अग्नी.  ...

बिबट्याचा विहिरीत मृत्यू, वन कर्मचाऱ्यांची जंगलात गस्त! - Marathi News | Death of a leopard in a well, forest staff patrolling the forest! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बिबट्याचा विहिरीत मृत्यू, वन कर्मचाऱ्यांची जंगलात गस्त!

शिरसोली येथील बाह्मणे शिवारातील सुकलाल आंबटकर यांच्या शेतातील विहिरीला कठडे नसून, अंधार असल्याने पाच महिने वयाच्या बिबट्याचा या विहिरीत पडून मृत्यू झाला. ...

दारूसाठी चक्क पत्नीकडून पैशाची मागणी; विष प्राशन करून पतीने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Demanding money from wife for alcohol The husband took the extreme step of consuming poison | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दारूसाठी चक्क पत्नीकडून पैशाची मागणी; विष प्राशन करून पतीने उचलले टोकाचे पाऊल

पतीचे स्वतःची कंपनी सुरु करण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले ...