लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

केमिकल मिसळून नायजेरियन नागरिक बनवत होते ड्रग्ज; स्फोटात २ जणांचा मृत्यू - Marathi News | Nigerian citizens were mixing chemicals to make drugs; 2 people died in the explosion in delhi burari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केमिकल मिसळून नायजेरियन नागरिक बनवत होते ड्रग्ज; स्फोटात २ जणांचा मृत्यू

नायजेरियन वंशाचे चार नागरिक १० फेब्रुवारी रोजी पश्चिम कमल विहार येथे एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहायला आले होते. ...

एसटी थांब्यावर उभी असताना कारची धडक; सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू, शिरूर तालुक्यातील घटना - Marathi News | Car hit while standing at ST stop Unfortunate death of 7th class student incident in Shirur taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटी थांब्यावर उभी असताना कारची धडक; सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू, शिरूर तालुक्यातील घटना

वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून वाहन भरधाव चालवून मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी वाहनचालकावर गुन्हा दाखल ...

ज्येष्ठ गझलकार पंकज उधास काळाच्या पडद्याआड, साश्रूनयनांनी दिला निरोप - Marathi News | veteran singer Pankaj Udhas last rites funeral fans indusry singers celebrities and his family pays tribute | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्येष्ठ गझलकार पंकज उधास काळाच्या पडद्याआड, साश्रूनयनांनी दिला निरोप

आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. ...

अधुरी एक कहाणी! प्रियकराच्या लग्नात बेभान होऊन नाचली, मग चिठ्ठी लिहून संपवलं जीवन - Marathi News | In Kanpur, Uttar Pradesh, a lover ended her life in anger over her boyfriend's marriage to another girl  | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अधुरी एक कहाणी! प्रियकराच्या लग्नात बेभान होऊन नाचली, मग चिठ्ठी लिहून संपवलं जीवन

प्रेयसीने लग्नात डान्स करून मग टोकाचे पाऊल उचलले. ...

video: भोकरदन तालुक्यात भीषण गारपीट, पिकांचे मोठे नुकसान; वीज कोसळून दोघांचा मृत्यू - Marathi News | Severe hailstorm in Bhokardan taluka, major crop damage; Two died due to lightning | Latest jalana News at Lokmat.com

जालना :video: भोकरदन तालुक्यात भीषण गारपीट, पिकांचे मोठे नुकसान; वीज कोसळून दोघांचा मृत्यू

अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांची पीके आडवी झाली आहेत. ...

पंकज उधास यांचे ७२व्या वर्षी झाले निधन; 'हा' आजार ठरला कारणीभूत, चार महिन्यांपूर्वीच... - Marathi News | Pankaj Udhas passes away at 72 'This' disease was the cause four months ago detected pancreatic cancer | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :पंकज उधास यांचे ७२व्या वर्षी झाले निधन; 'हा' आजार ठरला कारणीभूत, चार महिन्यांपूर्वीच...

Pankaj Udhas Death: पंकज उधास यांनी अनेक अजरामर गझल गायल्या. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर एका आजाराने त्यांना हतबल केले. ...

मोटारीच्या धडकेत शिराळ्याच्या तरुणाचा मृत्यू, कोल्हापुरात वनरक्षक पदाची परीक्षा देऊन परतताना झाला अपघात - Marathi News | A young man from Shirala who was returning from forest guard examination in Kolhapur died in a car collision | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मोटारीच्या धडकेत शिराळ्याच्या तरुणाचा मृत्यू, कोल्हापुरात वनरक्षक पदाची परीक्षा देऊन परतताना झाला अपघात

शिराळा : येथील विकर्ण नंदकुमार मस्कर (वय २३, रा. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, शिराळा) या युवकाचा मोटारीच्या धडकेत मृत्यू ... ...

ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचे निधन, ७२ व्या वर्षी मुंबईत घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Music legend and Padmashri winner Pankaj Udhas passes away at the age of 72 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास यांचे निधन, ७२ व्या वर्षी मुंबईत घेतला अखेरचा श्वास

पंकज उधास यांना २००६ मध्ये पद्मश्री हा मानाच सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. (Pankaj Udhas Passed Away) ...