जिशान बेग (वय ३२) असे आरोपीचे नाव आहे. या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. आरोपीने महिलेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. मात्र, महिलेसोबत लग्न केले नव्हते. महिलेने २९ जानेवारीला विक्रोळी पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी बलात्काराच ...