लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

लग्नात DJ समोर नाचताना तरुणाचा जागीच मृत्यू; नेमकं काय झालं? जाणून घ्या... - Marathi News | man died on the spot while dancing in front of a DJ at a wedding; What happened? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नात DJ समोर नाचताना तरुणाचा जागीच मृत्यू; नेमकं काय झालं? जाणून घ्या...

या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. ...

दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय? - Marathi News | Delhi shaken! Bodies of 3 youths found in same house; One in critical condition, died due to AC gas | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?

four Dead body found in delhi: राजधानी दिल्लीमध्ये एकाच घरात चार इंजिनिअरचे मृतदेह आढळून आले. ही घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली.  ...

Gopal Khemka Murder: बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ - Marathi News | Patna Industrialist Gopal Khemka Murdered shot in the head; Murder of famous industrialist creates stir in the area | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Gopal Khemka Murder: बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ

Gopal Khemka Shot Dead: दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना अडवले आणि त्यांच्या डोक्यात अगदी जवळून गोळी झाडली. ...

पाचोरा शहर हादरले! पूर्ववैमनस्य व आर्थिक संबंधातून अंदाधुंद गोळीबार, पाचोऱ्यात तरुण ठार - Marathi News | Youth killed in indiscriminate firing due to past enmity and financial ties in Pachora | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाचोरा शहर हादरले! पूर्ववैमनस्य व आर्थिक संबंधातून अंदाधुंद गोळीबार, पाचोऱ्यात तरुण ठार

आठ राउंड केले फायर ...

नंदुरबार: अंत्ययात्रेला पार करावी लागते मरणयातनांची वाट; नदीच्या पाण्यातून घेऊन जावा लागतो मृतदेह - Marathi News | Nandurbar: Funeral procession has to cross the path of the dying; body has to be carried through the river water | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :अंत्ययात्रेला पार करावी लागते मरणयातनांची वाट; नदीच्या पाण्यातून घेऊन जावा लागतो मृतदेह

शेगवे गावासाठी निर्माण केलेली दफनभूमी तथा स्मशानभूमी गावाच्या पलीकडे आहे. पावसाळ्यात गावाजवळून वाहणाऱ्या नेसू नदीला वारंवार पूर येतात. ...

चारित्र्यावर संशय घेत मारहाण; जाचाला कंटाळून पत्नीने घेतला बदला, पतीचा खून - Marathi News | Beaten up over suspicion of character Tired of the harassment, the wife took revenge and killed her husband | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चारित्र्यावर संशय घेत मारहाण; जाचाला कंटाळून पत्नीने घेतला बदला, पतीचा खून

काही दिवसांपासून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तो तिला मारहाण करत होता, सतत होणाऱ्या मारहाणीला कंटाळून तिने पतीचा खून केला ...

आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे - Marathi News | conduct thorough investigation of sangli female doctor death weather it is suicide or murder Neelam Gorhe orders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यूबाबत सखोल चौकशी करा"; उपसभापतींचे आदेश

Sangli Lady Doctor death, Neelam Gorhe: डॉक्टर महिलेचा मृतदेह तिच्याच कारमध्ये सापडला, हात-गळ्याच्या नसांवर कापल्याच्या जखमा ...

शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर चर्चेत आलेलं अँटी-एजिंग ट्रीटमेंट नेमकं काय आहे? कितपत सुरक्षित? - Marathi News | Shefali Jariwala Death Botox Anti Aging Treatment Benefits Side Effects Explained Kareena Kapoor Mallika Sherawat View On This Treatment | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर चर्चेत आलेलं अँटी-एजिंग ट्रीटमेंट नेमकं काय आहे? कितपत सुरक्षित?

Botox Anti Aging Benefits And Risks: अनेक अभिनेत्री अँटी एजिंग ट्रिटमेंट घेतात. पण, सहसा उघडपणे मान्य करत नाहीत. ...