लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

विदर्भात सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद :  ८,०१२ नवे रुग्ण, ९१ मृत्यू - Marathi News | Highest number of patients recorded in Vidarbha: 8,012 new patients, 91 deaths | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद :  ८,०१२ नवे रुग्ण, ९१ मृत्यू

Highest number of patients recorded in Vidarbha विदर्भाच्या चिंतेत शुक्रवारी मोठी भर पडली. ८,०१२ दैनंदिन रुग्णसंख्येची विक्रमी नोंद झाली. ९१ रुग्णांचे बळी गेले. नागपूर जिल्ह्यासह भंडारा व वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले. ...

...शेवटपर्यंत बेड मिळालाच नाही; कोरोना पॉझिटिव्ह आईने हतबल मुलासमोर रस्त्यावरच सोडले प्राण - Marathi News | The bed was never found until the end; Corona's sick woman died on the road in front of a helpless child | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...शेवटपर्यंत बेड मिळालाच नाही; कोरोना पॉझिटिव्ह आईने हतबल मुलासमोर रस्त्यावरच सोडले प्राण

डोळ्यासमोर आईने जीव सोडला पण तो काहीच करू शकला नाही.. ...

नियंत्रण सुटल्याने कार खडकवासला धरणात कोसळली; ३ मुलींसह आईचाही बुडून दुर्दैवी अंत - Marathi News | The car fall down in the khadakwasla dam due to lost control; The unfortunate end of four members of the same family | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नियंत्रण सुटल्याने कार खडकवासला धरणात कोसळली; ३ मुलींसह आईचाही बुडून दुर्दैवी अंत

हे कुटुंब आपल्या चारचाकी वाहनातून पुण्याच्या दिशेने येत होते. ...

वाढदिवसा दिवशीच दहावीच्या विद्यार्थिनीचा अल्पशा आजाराने मृत्यू   - Marathi News | A 10th standard student died of disease on her birthday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाढदिवसा दिवशीच दहावीच्या विद्यार्थिनीचा अल्पशा आजाराने मृत्यू  

Death : रौनक सुरजपाल यादव ( वय १८ ) ही इयत्ता १० मध्ये शिक्षण घेत होती. ...

धक्कादायक ! पालिकेच्या कचरा डेपोत आढळली दोन मृत अर्भके - Marathi News | Shocking! Two dead babies found at municipal waste depot | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धक्कादायक ! पालिकेच्या कचरा डेपोत आढळली दोन मृत अर्भके

दोन मृत अर्भके अर्धवट खोदलेल्या एक फूट खोलीच्या खड्ड्यात पुरलेल्या अवस्थेत आढळली. ...

करोडी फाट्याजवळ भीषण अपघात; पोलिसांना खोऱ्याने उचलावे लागले मृतदेहांचे अवशेष - Marathi News | A horrific accident near Karodi Fata; Police had to pick up the remains from the valley | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :करोडी फाट्याजवळ भीषण अपघात; पोलिसांना खोऱ्याने उचलावे लागले मृतदेहांचे अवशेष

Husband-Wife killed in horrific accident near Karodi Fata : पुलाखालून जात असताना अचानक टाईल्सने भरलेला भरधाव ट्रक समोरून आला व दुचाकीला समोरच्या चाकाखाली घेत दुचाकीवरील पती-पत्नीला फरपटत नेले. ...

Corona'मध्ये पती गमावणाऱ्या Anuradha Mane म्हणतात..| Corona Virus Updates | Pune News . - Marathi News | Anuradha Mane who lost her husband in Corona says .. | Corona Virus Updates | Pune News. | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona'मध्ये पती गमावणाऱ्या Anuradha Mane म्हणतात..| Corona Virus Updates | Pune News .

...

Taiwan Train Derails : Video - मोठी दुर्घटना! तैवानमध्ये रेल्वे रुळावरून घसरली, 36 प्रवाशांचा मृत्यू तर 72 जखमी  - Marathi News | Taiwan train derails, at least 36 dead, 72 were injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Taiwan Train Derails : Video - मोठी दुर्घटना! तैवानमध्ये रेल्वे रुळावरून घसरली, 36 प्रवाशांचा मृत्यू तर 72 जखमी 

Taiwan Train Derails : रेल्वे रूळावरून घसरल्याने भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 36 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 72 जण जखमी झाले आहेत.  ...