लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

वेले जवळ झालेल्या अपघातात एकजण ठार - Marathi News | One person was killed in an accident near Vale | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वेले जवळ झालेल्या अपघातात एकजण ठार

वेले ते मजरेहोळ फाटा यांच्या दरम्यान रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दुचाकीचा अपघात झाला. ...

दुर्दैवी ! बाेहल्यावर चढण्यापूर्वी नवदेवाचा अपघातात मृत्यू - Marathi News | Unfortunately! Navardeva dies in an accident before three days of his marriage | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दुर्दैवी ! बाेहल्यावर चढण्यापूर्वी नवदेवाचा अपघातात मृत्यू

Death in Accident हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी येथील राजू शेषराव वाळके या २२ वर्षीय तरुणाचा २७ एप्रिल रोजी विवाह होता. ...

corona virus : कोरोनाबाधित रुग्णाच्या अंत्यविधीसाठी घेतले ४ हजार, पालिका कर्मचारी निलंबित - Marathi News | corona virus : 4,000 taken for corona patient's funeral, municipal employees suspended | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :corona virus : कोरोनाबाधित रुग्णाच्या अंत्यविधीसाठी घेतले ४ हजार, पालिका कर्मचारी निलंबित

corona virus : उस्मानाबाद तालुक्यातील बामणी येथील एका कोरोना बाधित रुग्णाचा तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवारी मृत्यू झाला होता. ...

भंडारा जिल्ह्यात नदीत बुडून दोन बालकांचा मृत्यू - Marathi News | Two children drown in river in Bhandara district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यात नदीत बुडून दोन बालकांचा मृत्यू

Bhandara news आजी-आजोबासोबत नदीवर गेलेल्या दोन बालकांचा बुडून हृदयद्रावक मृत्यू झाल्याची घटना भंडारा तालुक्यातील राजेदहेगाव येथे शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. ...

बुरगुंडाकार काळाच्या पडद्याआड; अस्सल लोककलावंत भारूडरत्न निरंजन भाकरे यांचे निधन - Marathi News | Burgundakar behind the curtain of time; Death of genuine folk artist Bharudaratna Niranjan Bhakre | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बुरगुंडाकार काळाच्या पडद्याआड; अस्सल लोककलावंत भारूडरत्न निरंजन भाकरे यांचे निधन

विविध पुरस्कारांचे धनी असलेले निरंजन भाकरे यांचे २०२१ च्या पद्मश्री पुरस्कारासाठी नामांकन झाले होते. ...

CoronaVirus Live Updates : परिस्थिती गंभीर! दिल्लीच्या गोल्डन रुग्णालयात ऑक्सिजनअभावी 20 जणांचा मृत्यू; अनेक रुग्णांचा जीव धोक्यात - Marathi News | CoronaVirus Live Updates delhi golden hospital many patients died lack of oxygen batra hospital supply corona virus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : परिस्थिती गंभीर! दिल्लीच्या गोल्डन रुग्णालयात ऑक्सिजनअभावी 20 जणांचा मृत्यू; अनेक रुग्णांचा जीव धोक्यात

CoronaVirus Marathi News and Live Updates : देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे ऑक्सिजन मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. ...

पुत्रवियोगाच्या धक्क्याने माता-पित्याचाही मृत्यू; डॉ.संजय नवले यांच्या आई-वडिलांचे निधन - Marathi News | Death of parents due to shock of son's death; Dr. Sanjay Navale's parents passed away | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पुत्रवियोगाच्या धक्क्याने माता-पित्याचाही मृत्यू; डॉ.संजय नवले यांच्या आई-वडिलांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हिंदी विभागातील प्राध्यापक डॉ.संजय माणिकराव नवले (वय ५५) यांचे १५ एप्रिल रोजी उपचार सुरु असतांना औरंगाबादेत निधन झाले. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा हाहाकार! सलग तिसऱ्या दिवशी 3 लाखांचा टप्पा पार; रुग्णसंख्या तब्बल दीड कोटीवर - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 3,46,786 new #COVID19 cases, 2,624 deaths in last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : कोरोनाचा हाहाकार! सलग तिसऱ्या दिवशी 3 लाखांचा टप्पा पार; रुग्णसंख्या तब्बल दीड कोटीवर

CoronaVirus Marathi News and Live Updates : गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून पुन्हा एकदा चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. ...