लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

दुर्दैवी ! मुलीला वाचविण्याच्या प्रयत्नात आई आणि बहिणीचाही बुडून मृत्यू  - Marathi News | Unfortunately! The mother and sister also drowned while trying to save the girl, incident from Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुर्दैवी ! मुलीला वाचविण्याच्या प्रयत्नात आई आणि बहिणीचाही बुडून मृत्यू 

गोदावरी पात्रात कपडे धुताना आई, मुलगी आणि चुलत बहिण बुडाल्या ...

नात्याला काळीमा! जेवणात कोशिंबीर दिली नाही म्हणून घेतला पत्नीचा जीव; मुलगा गंभीर जखमी  - Marathi News | man killed his wife due to not get salad in food son injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नात्याला काळीमा! जेवणात कोशिंबीर दिली नाही म्हणून घेतला पत्नीचा जीव; मुलगा गंभीर जखमी 

Crime News : वणात कोशिंबीर दिली नाही म्हणून पतीने पत्नीचा जीव घेतल्याची भयंकर घटना समोर आली आहे. ...

खळबळजनक ! बजाजनगरात अर्धनग्न अवस्थेत अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला - Marathi News | Exciting! The body of an unidentified woman was found half-naked in Bajajnagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खळबळजनक ! बजाजनगरात अर्धनग्न अवस्थेत अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला

crime in Aurangabad : बजाजनगरातील एसटी कॉलनीत आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास आढळला मृतदेह ...

Corona Virus : दिलासा ! अडीच महिन्यांनंतर कोरोना मृत्यू एकेरी आकड्यात; ७ रुग्णांचा मृत्यू, १५७ बाधितांची वाढ - Marathi News | Corona Virus: Comfort! Corona's death in single figures after two and a half months; Death of 7 patients, increase of 157 infected | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Corona Virus : दिलासा ! अडीच महिन्यांनंतर कोरोना मृत्यू एकेरी आकड्यात; ७ रुग्णांचा मृत्यू, १५७ बाधितांची वाढ

जिल्ह्यात १६ मार्च रोजी ७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दररोज दुहेरी संख्येत मृत्युसत्र सुरू होते. ...

पुण्यातल्या गरवारे शाळेतील खळबळजनक घटना! मित्राचा खून करून स्वतःच येऊन पोलिसांना सांगितला घटनाक्रम - Marathi News | Exciting incident at Garware School in Pune! He killed his friend and came himself and told the police about the incident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातल्या गरवारे शाळेतील खळबळजनक घटना! मित्राचा खून करून स्वतःच येऊन पोलिसांना सांगितला घटनाक्रम

बंद शाळेत तरुणाचा खुन, तब्बल एक दिवस मृतदेह पडून होता शाळेत ...

Video - जीव वाचवणाऱ्यावरच जीवघेणा हल्ला! कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूनंतर नातेवाईकांची डॉक्टरला बेदम मारहाण - Marathi News | CoronaVirus News dr seju of assam was dragged from house and beaten by mob after he failed to save patient life | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - जीव वाचवणाऱ्यावरच जीवघेणा हल्ला! कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूनंतर नातेवाईकांची डॉक्टरला बेदम मारहाण

CoronaVirus Marathi News and Live Updates : देशातील विविध भागांमध्ये मागील काही महिन्यांमध्ये डॉक्टरांवर हल्ला होण्याचे आणि रुग्णालयाची तोडफोड करण्याचे प्रकार समोर आले आहेत. अशाच एक प्रकार आसाममध्ये घडला आहे.  ...

CoronaVirus News : आपलेही झाले परके! पतीचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबाने फिरवली पाठ; पत्नीने दिला मुखाग्नी - Marathi News | CoronaVirus News husband died due to corona in begusarai family members shunned wife put on ppe kit and funeral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : आपलेही झाले परके! पतीचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबाने फिरवली पाठ; पत्नीने दिला मुखाग्नी

CoronaVirus Marathi News and Live Updates : वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी कोरोनाचा धसका घेतला असून आपल्या नातेवाईकांचे मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. ...

सोसायटीत पाण्याच्या टाकीमध्ये आढळला तरूणाचा मृतदेह, तपासात गळा दाबून खून झाल्याचे उघड - Marathi News | The body of a young man was found in the water tank of Dhayrit Society. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोसायटीत पाण्याच्या टाकीमध्ये आढळला तरूणाचा मृतदेह, तपासात गळा दाबून खून झाल्याचे उघड

रविवारपासून तरुण होता बेपत्ता, अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल ...