लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

शिर राहिले झाडाला, धड कोसळले जमिनीवर! - Marathi News | mans body found jungle near mangaldham colony amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिर राहिले झाडाला, धड कोसळले जमिनीवर!

१९ नोव्हेंबर रोजी घरातून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह मंगलधाम कॉलनीनजिकच्या गोवर्धन पर्वतावरील गौरक्षणाजवळच्या जंगलात सापडला. त्याचे शिर झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत, तर धड त्याच ठिकाणी कुजलेल्या स्थितीत जमिनीवर आढळले. ...

७ वर्षाच्या माहिराची नराधम बापाने केली गळा दाबून हत्या अन् स्वतः ही केलं विष प्राशन - Marathi News | Cruel father strangled 7-year-old Mahira to death and poisoned himself | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :७ वर्षाच्या माहिराची नराधम बापाने केली गळा दाबून हत्या अन् स्वतः ही केलं विष प्राशन

Murder Case And Suicide Attempt : गेल्यानंतर आरोपीनं आपल्या पत्नीच्या मोबाईलवर फोन केला आणि 'माहिराचा शेवटचा आवाज ऐकून घे' असं सांगितलं. त्यानंतर आरोपीनं आपला फोन बंद करून ठेवला. ...

हतबल बापाची व्यथा ! माहेरी आलेल्या मुलीच्या बोळवणीसाठी पैसे नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या  - Marathi News | The pain of a helpless father! Farmer commits suicide due to lack of money for girl child | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हतबल बापाची व्यथा ! माहेरी आलेल्या मुलीच्या बोळवणीसाठी पैसे नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या 

farmer suicide : पैसे नसल्याच्या चिंतेतून त्यांनी घरात ठेवलेले कापूस फवारणीचे औषधप्राशन केले. ...

संशयाने तो वेडापिसा झाला; पत्नी,मुलाचा खून करून स्वतः गळफास घेतला, १५ दिवसानंतर आले उघडकीस - Marathi News | Suspicion drove him crazy; husband commit suicide after killing wife and children, revealed 15 days later | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :संशयाने तो वेडापिसा झाला; पत्नी,मुलाचा खून करून स्वतः गळफास घेतला, १५ दिवसानंतर आले उघडकीस

Crime in Nanded : जंगलात घडलेली ही थरारक घटना तब्बल १५ दिवसांनंतर एका लाकुडतोड्यामुळे उघडकीस आली. ...

दीर आणि वहिनीने ट्रेनसमोर उडी मारून केली आत्महत्या; १२ दिवसांपूर्वी पळाले होते घरातून - Marathi News | Brother in law and sister in law commit suicide by jumping in front of a train; they had run away from home 12 days ago | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दीर आणि वहिनीने ट्रेनसमोर उडी मारून केली आत्महत्या; १२ दिवसांपूर्वी पळाले होते घरातून

Suicide Case : तरुणाच्या मृतदेहाजवळून आधारकार्ड सापडले, त्यावरून अमन हा घोघाडीपूर गावचा रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. परमजीत कौर असे या महिलेचे नाव आहे. हे आत्महत्या प्रकरण आहे. ...

Firing In Pune: पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात भरदिवसा गोळीबार; सहा गोळ्या झाडून तरुणाचा मृत्यू - Marathi News | Daytime firing at Bharati University premises in Pune Death of one | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Firing In Pune: पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात भरदिवसा गोळीबार; सहा गोळ्या झाडून तरुणाचा मृत्यू

घटनास्थळी तातडीने पोलीस फाटा दाखल झाला असून गुन्हे शाखेचे पथक आणि पोलिसांनी ताबडतोब नाकाबंदी केली आहे ...

विद्यार्थी हितासाठी धडपडणारे डॉ. उल्हास उढाण यांचे निधन  - Marathi News | Struggling for the benefit of students, Dr. Ulhas Udhan passes away | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यार्थी हितासाठी धडपडणारे डॉ. उल्हास उढाण यांचे निधन 

Dr. Ulhas Udhan passes away : सुरुवातीला त्यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष अध्यक्ष म्हणून कार्य पाहिले. ...

भरधाव कार रस्त्याच्या खाली उलटली; माय-लेकी जागीच ठार, वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | three killed two seriously injured in a car accident near chimur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :भरधाव कार रस्त्याच्या खाली उलटली; माय-लेकी जागीच ठार, वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू

पिंपळनेरी-खापरी मार्गावर तेरवीच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या वाहनाचा भिषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात मायलेकीचा जागीच मृत्यू झाला असून उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू झाला. तर, दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ...