लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

नदीत अंघाेळ करणे दोन भावांच्या जीवावर बेतले; आई सरपण गोळा करण्यात  होती मग्न - Marathi News | Bathing in the river cost the lives of two brothers; Mother was engrossed in collecting firewood | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नदीत अंघाेळ करणे दोन भावांच्या जीवावर बेतले; आई सरपण गोळा करण्यात  होती मग्न

Nagpur News आईसाेबत सरपण गाेळा करायला गेली आणि दाेघे भाऊ अंघाेळ करण्यासाठी टाकळघाट (ता. हिंगणा) नजीकच्या कृष्णा नदीत उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने दाेघांचाही बुडून मृत्यू झाला. ही घटना साेमवारी (दि. ७) दुपारी घडली. ...

कर्जत जवळच्या ढाक डोंगरात ट्रेकरचा मृतदेह शोधण्यासाठी धावले गिर्यारोहक; केली १० तासांची कसरत - Marathi News | Climbers rush to find trekker's body on Dhak hill near Karjat; Kelly exercises for 10 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्जत जवळच्या ढाक डोंगरात ट्रेकरचा मृतदेह शोधण्यासाठी धावले गिर्यारोहक; केली १० तासांची कसरत

कर्जत जवळच्या ढाक बहिरी किल्ल्यावर ५ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथील पाच जण ट्रेकिंगसाठी गेले होते. दुपारी त्यापैकी एकाचा तोल गेल्यामुळे पडून जागीच मृत्यू झाला ...

आईसोबत झालेल्या वादात तरुणाने घेतला गळफास - Marathi News | The young man choked on the argument with his mother | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आईसोबत झालेल्या वादात तरुणाने घेतला गळफास

Nagpur News घरगुती कारणावरून आईसोबत वाद झाल्यानंतर बेसा चाैकात राहणारे शेख शकिल शेख सलाम (३६) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. रविवारी सकाळी ८ च्या सुमारास ही घटना घडली. ...

४० वर्षीय महिला २५ वर्षाच्या मुलाच्या प्रेमात पडली, एक्स बॉयफ्रेंडची केली हत्या - Marathi News | 40-year-old woman falls in love with 25-year-old boy, kills ex-boyfriend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :४० वर्षीय महिला २५ वर्षाच्या मुलाच्या प्रेमात पडली, एक्स बॉयफ्रेंडची केली हत्या

MURDER CASE : ही घटना जिल्ह्यातील चाकघाट पोलीस स्टेशन हद्दीतील कोरवान गावातील आहे. ...

बहीण-भाऊ सांगून आर्वीत किरायाने केलेल्या खोलीत शिजला 'जगदीश'च्या हत्येचा कट! - Marathi News | jagdish deshmukh murder case : his wife and her boyfriend set a plot to murder | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बहीण-भाऊ सांगून आर्वीत किरायाने केलेल्या खोलीत शिजला 'जगदीश'च्या हत्येचा कट!

मृत जगदीशची पत्नी दीपाली आणि तिचा प्रियकर शुभम या दोघांनी आपण बहीण-भाऊ असल्याचे सांगून आर्वी येथे किरायाने खोली केली होती. याच खोलीत आरोपींनी जगदीशच्या हत्येचा नियोजनबद्ध कट रचल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. ...

डॉ. धर्मकारे हत्याकांड : मेलेल्या भावाचेच कपडे घालून झाडल्या गोळ्या, आरोपीची कबुली - Marathi News | accused in umarkhed massacre confessed to shoot the doctor while wearing his dead brother's clothes | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :डॉ. धर्मकारे हत्याकांड : मेलेल्या भावाचेच कपडे घालून झाडल्या गोळ्या, आरोपीची कबुली

Dr. Hanumantha Dharmakare murder case : मुख्य आरोपीने त्याच्या मृत भावाचे कपडे घालूनच डॉक्टरवर गोळीबार केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. ...

सिगारेटवरून झालेल्या वादात रिक्षा युनियन अध्यक्षाची बोईसरमध्ये निर्घृण हत्या - Marathi News | Rickshaw union president brutally murdered in Boisar over cigarette dispute | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिगारेटवरून झालेल्या वादात रिक्षा युनियन अध्यक्षाची बोईसरमध्ये निर्घृण हत्या

Murder Case : मुलगा व भाऊ गंभीर जखमी ...

चिमुकलीला वाचविण्याच्या प्रयत्नात तिच्यासह आईचा पाण्यात बुडून मृत्यू; अकोल्यातील घटना - Marathi News | Mother drowns with Chimukali in an attempt to save her in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चिमुकलीला वाचविण्याच्या प्रयत्नात तिच्यासह आईचा पाण्यात बुडून मृत्यू; अकोल्यातील घटना

दरम्यान मुलगी गेटच्या जवळ गेली तेव्हा तिचा पाय घसरला व ती पाण्यात पडली. ...