लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

धक्कादायक! लेकाने व्यसन करून घातला वाद; ओशिवऱ्यात आईने केली मुलाची हत्या - Marathi News | Shocking A mother killed her son in Oshivara in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धक्कादायक! लेकाने व्यसन करून घातला वाद; ओशिवऱ्यात आईने केली मुलाची हत्या

ओशिवरा येथील शुक्ला कंपाऊंडमध्ये आईने मुलाची चाकूने भोसकून हत्या केली. ...

निर्माल्य विसर्जनाला गेल्या, अन् तिघी परतल्याच नाही... - Marathi News | Nirmalya went for immersion, and the three did not return | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :निर्माल्य विसर्जनाला गेल्या, अन् तिघी परतल्याच नाही...

शनिवारी सायंकाळी पाच वाजता घडलेल्या या घटनेत तिघींचाही बुडून मृत्यू झाला.    ...

'ती आत्महत्या करुच शकत नाही', कमल सदानाचा खुलासा; दिव्या भारतीसोबत केलं होतं काम - Marathi News | actor Kamal Sadana revealed Divya Bharti was not committed suicide it was an accident she was living happy life | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :'ती आत्महत्या करुच शकत नाही', कमल सदानाचा खुलासा; दिव्या भारतीसोबत केलं होतं काम

दिव्या भारतीच्या मृत्यूच्या काही दिवस आधीच कमल सदानांनी तिच्यासोबत शूटिंग केलं होतं. ...

तरुणाचा उंदीर चावल्याने मृत्यू; नातेवाईकांचा आरोप, संबंधितांवर कारवाईची टांगती तलावर - Marathi News | Youth dies of rat bite Allegation of relatives pending action against those concerned | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणाचा उंदीर चावल्याने मृत्यू; नातेवाईकांचा आरोप, संबंधितांवर कारवाईची टांगती तलावर

रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला असून रुग्णालय व्यवस्थापन आणि संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती ...

रमजान ईदचा सण असल्याने केस कटिंग करून घरी निघाला; रस्ता ओलांडताना दुचाकीची धडक, तरुणाचा मृत्यू - Marathi News | As it was the festival of Ramadan Eid he went home after cutting his hair A young man died after being hit by a bike while traveling on the road | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रमजान ईदचा सण असल्याने केस कटिंग करून घरी निघाला; रस्ता ओलांडताना दुचाकीची धडक, तरुणाचा मृत्यू

मुंबई बेंगलोर रस्त्यावर गुरुद्वारा समोर संशयित आरोपीने त्याच्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगाने चालवत रस्ता ओलांडत असलेल्या कामगाराला धडक दिली. ...

Kolhapur: सेवा बजावत असताना कुरुंदवाड पोलीस ठाण्यातील पोलीस नाईकाचा मृत्यू  - Marathi News | A police officer of Kurundwad police station died while on duty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: सेवा बजावत असताना कुरुंदवाड पोलीस ठाण्यातील पोलीस नाईकाचा मृत्यू 

गणपती कोळी कुरुंदवाड : येथील पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक अरुण बालाजी नागरगोजे (वय ३८, मुळ रा. पोटोडा खुर्द, ता. ... ...

पोहता येत नसताना मित्राला थर्माकोल घेऊन उतरवले, गाळात फसून दोन मित्रांचा मृत्यू - Marathi News | Unable to swim, a friend was entered in well with a theramocol, two friends died after getting stuck in the mud | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोहता येत नसताना मित्राला थर्माकोल घेऊन उतरवले, गाळात फसून दोन मित्रांचा मृत्यू

सातारा परिसरातील घटना, एक फूड टेक्नॉलॉजीचा विद्यार्थी ...

शिर्डीहून परतताना पिता-पुत्राचा अपघाती मृत्यू; लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील घटना - Marathi News | Accidental death of father and son while returning from Shirdi Incident on Latur-Ambajogai highway | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शिर्डीहून परतताना पिता-पुत्राचा अपघाती मृत्यू; लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील घटना

मल्लिकार्जून मन्मथप्पा कनडे (६०) व राहुल मल्लिकार्जून कनडे (३६, रा. औसा हनुमान, लातूर) असे मयत पिता- पुत्राचे नाव आहे. ...