मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
मृत्यू, मराठी बातम्या FOLLOW Death, Latest Marathi News
आमिर त्याची आई झीनत हुसैन यांच्यासोबत रीना दत्ता यांच्या घरी पोहोचला. ...
हेलीपॅड पासून दीड किलोमीटर अंतरावरच असणाऱ्या बावधन परिसरामध्ये धुक्याचा अंदाज आल्याने हेलिकॉप्टर कोसळले ...
या घटनेत अनेक विद्यार्थी गंभीररित्या भाजले आहेत. ...
मुराद पटेल शिरवळ : खंडाळा तालुक्यातील असवली येथे डंपरच्या चाकाला ग्रीसींग करताना चाकाखाली सापडून केसुर्डी येथील ग्रीसींग व्यावसायिकाचा जागीच ... ...
फुकट मोबाईल घेण्यासाठी दोन तरुणांनी आखली योजना. ...
कारखान्यातील कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना न करणे, तसेच सुरक्षाविषयक साधने न पुरवल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला ...
एकाच वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा खुन केला असून याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली ...
"इंडिया ग्लास" या काचेच्या कंपनीत आजची ही दुर्घटना घडली असून सदरील कामगार यांच्याबाबत कंपनीने कोणत्याही सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्याचे समोर आले आहे ...